8वी इतिहास

MCQ प्रश्न सोडवण्यासाठी पाठाचे नाव निवडा. 


8वी इतिहास - पाठ 1 ला - इतिहासाची साधने

8वी इतिहास - पाठ 2 रा - युरोप आणि भारत

8वी इतिहास - पाठ 3 रा - ब्रिटिश सत्तेचे परिणाम

8वी इतिहास - पाठ 4 था - 1857 चा स्वातंत्र्यलढा

8वी इतिहास - पाठ 5 वा - सामाजिक व धार्मिक प्रबोधन

8वी इतिहास - पाठ 6 वा - स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ      

8वी इतिहास - पाठ 7 वा - असहकार चळवळ 

8वी इतिहास - पाठ 8 वा - सविनय कायदेभंग चळवळ  

8वी इतिहास - पाठ 9 वा - स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व

8वी इतिहास - पाठ 10 वा - सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

8वी इतिहास - पाठ 11 वा - समतेचा लढा

8वी इतिहास - पाठ 12 वा - स्वातंत्र्यप्राप्ती

8वी इतिहास - पाठ 13 वा - स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती

8वी इतिहास - पाठ 14 वा - महाराष्ट्र राज्याची निर्मिती

 

शाळेचे संगणकिकृत वेळापत्रक बनवून मिळेल.

           कोणत्‍याही शाळेचे वेळापत्रक बनवणे हे अत्‍यंत जिकरीचे, मेहनतीचे आणि कौशल्‍याचे काम आहे. या कामासाठी कमीतकमी चार माणसे आणि साधारणपणे चार ते पाच दिवसापासून दहा ते पंधरा दिवस लागू शकतात. 
                आता हेच काम आम्‍ही अत्‍यंत सोप्‍या पद्धतीने, कमी वेळेत, कमी खर्चात आपणाला करुन देऊ.

आपल्‍याला फक्‍त खालील गोष्‍टी करायच्‍या आहेत.
  1. शिक्षक, वर्ग, विषय आणि तास यांचा तक्‍ता तयार करणे. ज्‍यात शिक्षकांच्‍या नेमणुकीनुसार विषय आणि वर्गांची वाटणी केलेली असेल. त्‍यांना विषयानुसार तासांचे वाटप करण्‍यात आलेले असेल. 
  2. या माहितीच्‍या आधारे आम्‍ही शिक्षकांचे एक स्‍वतंत्र, वर्गांचे एक स्‍वतंत्र वेळापत्रक तयार करुन देऊ.
  3. या वेळापत्रकाची छपाई ही संगणकीकृत असून शिक्षक व वर्गाच्‍या संख्‍येनुसार त्‍याची लांबी रुदी अवलंबून असेल. कमीत कमीत २० इंच रुदीचे वेळापत्रक बनवले जाते.
  4. संपूर्ण वेळापत्रक हे इंग्रजीतच असेल.
  5. हे करण्‍यासाठी आम्‍हाला लागतील फक्‍त दोन दिवस.
  6. जर आपल्‍याला ही सेवा हवी असेल तर ७०२०४०४०९१ या क्रमांकावर संपर्क करा.                              
               धन्‍यवाद.

 

      

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

19 मे

  .