फार कमी जणांना माहीत असेल म्हणून शेअर करतोय
पुढच्या पिढीला पण माहीत करून द्या...
*छत्रपती* एक आख्यायिका का झाले...
शिवाजी महाराजांचे 7 घोडे -
1- मोती
2- विश्वास
3- तुरंगी
4- इंद्रायणी
5- गाजर
6- रणभीर
7- कृष्णा- शेवटच्या काळातील पांढरा घोडा. महाराज राज्याभिषेकांनंतर या वर बसले.
शिवाजी महाराज घोड्याचा वापर निर्णायक प्रसंगीच करत असत.
छत्रपती शिवरायांचा आहार साधा होता.
संपूर्ण जीवन निर्व्यसनी. मोहिमेच्यावेळी तंबूत झोपणे. दैनंदीन पोशाख साधा परंतु दरबारी पोशाख राजेशाही असे. काळी दाढी, मिशी, लांब केस, मोठे व तेजस्वी डोळे, भेदक नजर, अत्यंत सावध, बोलतांना स्मित हास्य. उंची पेक्षा हाताची लांबी नजेरेत भरणारी.
मराठी माणसाला स्वाभीमानाने जगायला शिकविले.
जगातील 111 देशात १९फ़ेब्रुवरिला जयंती साजरी केली जाते. 1300 पेक्षा जास्त शब्दांचा पहिला मराठी शब्दकोश शिवरायांनी तयार केला.
छत्रपती शिवाजी महाराज एक
भूगर्भ शाश्रज्ञ-
आज आपण शेतीत 300 फूट बोअर घेऊनही पाणी लागत नाही परंतु आज 400 वर्षांनंतरही महाराष्ट्रातील कुठल्याही किल्यावर गेलो तर 4000 फूट उंचीवर भर उन्हाळ्यात आपल्याला किल्यावरील टाक्यांमधून स्वच्छ पाणी आढळते/दिसते. तीही कुठलीही मोटार किंवा पाईपलाईन नसतांना.
छत्रपती शिवराय “स्वराज्य स्थापनेचा” विचाराशी सहमत असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून लढले. स्वराज्यावर आक्रमण करणारे, फंदफितुरी करणारे मग ते शत्रू असतील, घरातील, स्वराज्यातील, कुठल्या जातीधर्माचे आहेत याचा विचार न करता त्यांना कठोर शासन केले.
जगाच्या इतिहासात एकमेव राजा आहे ज्याच्या दरबारी कधी स्त्री/नर्तकी नाचली नाही, स्वतःसाठी मोठमोठे महाल बांधले नाहीत, सत्तेचा वापर स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. शिवाजी महाराज “रयतेच स्वराज्य” असाच शब्द वापरत.
छत्रपती शिवाजी महाराज एक इंजिनिअर –
प्रत्येक किल्ल्यावर 2 प्रकारचे हौद/टाके- ओपन आणि भूगर्भात
किल्यावर पाण्याचे हौद/टाक बांधकामात खडक फोडण्यासाठी दारुगोळा/सुरुंग कधीच वापरले नाहीत. त्या ऐवजी नैसर्गीक साधनांचा वापर करून खडक फोडले. म्हणूनच टाक्यांचा आकार एकदम गुण्यात/आयताकृती आहे.
याच टाक्यांमधील पाणी संपूर्ण गडावर वापरले जायचे. ते पाणी स्वच ठेवण्यासाठी नैसर्गीक तंत्राचा वापर केला जायचा.
पाण्याचे टाके खडकाच्या कपारीला ५० ते १५० फुट पर्यंत खोल कोरलेले आहेत. त्यांना आतल्या बाजूला स्टेप दिलेल्या आहेत. एक स्टेप/टप्पा साधारण 25 फुट व जास्त लांब आहे.
रायगड-
राज्यभिषेक दिन 6 जून.
महाराज्यांच्या काळात रायगडावरील लोकसंख्या कमीतकमी 10000 असे.
65 किल्ल्यांच्या गराड्यात रायगड किल्ला.
2000 फुटावर पहिली तटबंदी
4000 फुटावर दुसरी तटबंदी
किल्याची वाट एकदम छोटी.
किल्यावर 300 इमारती होत्या.
10000 लोकांना वर्षभर पाणी मिळावे यासाठी 9 टाके.
रायगडाला 3 बाजूला तटबंदी नव्हती फक्त पश्चिम बाजूला तटबंदी आहे.
किल्याचे एकूण क्षेत्र 1200 एकर.
रायगडावर 42 दुकाने होती. पैकी 21 दुकाने देशी माल विक्री व 21 दुकाने परदेशी माल विक्रीसाठी.
आजच काम आजच झालं पाहिजे, उद्या नाही त्यांचं नाव शिवाजी महाराज.
मराठ्यांचे घोडे एकदा निघाल्यावर एक दमात 100/125 किमी सहज जात कारण मावळे स्वराज्यासाठी लढत होते.
मुघलांचे घोडे 30/35 किमीवर थांबत कारण मुघल सैन्य पगारसाठी काम करत होते.
महाराज्यांच्या अष्टप्रधान मंडळात
८ मंत्री
३० विभाग (12 महाल व १८ कारखाने)
३० विभागात ६०० कर्मचारी
महाराजांकडे येणाऱ्या केसेसचा समोरासमोर निकाल.
रायगडावर काम घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती जेवल्याशिवाय गडावरून खाली जाऊ द्यायचा नाही हा नियम.
छत्रपती शिवाजी महाराज -
महाराष्ट्राच्या किनार पट्टीवर १६७१ मध्ये त्या काळात मीठ शेती केली जायची. परंतु इंग्रच, डच, पोर्तुगीज यांनी तिथली शेती मोडीत काढण्यासाठी त्यावेळच्या गोवा प्रांतातून मीठ आणून स्वस्तात विक्री सुरु केली. महाराज्यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी आयात मिठावर कर लावला. त्यामुळे आयात मीठ महाग झाले व आपल्या शेतकऱ्यांच्या मिठाची मागणी वाढली.
म्हणून छत्रपतींना जानता राजा म्हणतात.
वयाच्या 17 व्या शिवरायांच्या करिअरची सुरुवात आर्किटेक्ट म्हणून झाली. त्यांनी स्वतः डिजाईन करून राजगड किल्ला बांधला. एक इंग्रज लिहितो “ शिवाजी महाराज द ग्रेट गॅरिसन- इंजिनिअरचा गुरु” होते. बांधकाम खर्च 22000 कोटी.
या गडावर महाराज 27 वर्ष राहिले.
1982 साली पोर्तुगालची राजधानी लिसबेन येथे गडकोट/किल्ल्यांचे जागतिक प्रदर्शन भरले होते.
त्या प्रदर्शनाच्या निवड समितीने जगातील किल्ले बघितल्यावर “राजगड” किल्यास प्रथम पारितोषिक दिले.
महाराज्यांच्या मृत्यूनंतर 302 वर्षांनीही महाराज्यांच्या सन्मान होतो.🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६
*छत्रपती* एक आख्यायिका का झाले...
मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६
टिपू सुलतान: शृंगेरी मठ हल्ला आणि ब्रेस्ट टॅक्स रद्द
टिपू सुलतान प्रकरण पेटले की दोन मुद्दे नेहमी खोटे narrative म्हणून पुढे येतात.
#longpost
मुद्दा क्रमांक 1 टिपू सुलतानला शृंगेरी च्या शंकराचार्यांनी तोंड भरून दिलेला आशीर्वाद आणि मराठा सैन्याने लुटलेला शृंगेरी मठ
मुद्दा क्रमांक 2 टिपू सुलतान ने रद्द केलेला breast tax . या दोन्ही मुद्द्यांना मी यापूर्वीच पुराव्यासह उत्तर दिलेले आहे.
ते आता #repost स्वरुपात इथे पुन्हा एकदा खाली देतो आहे.
टिपू सुलतान च्या समर्थनार्थ पोस्ट लिहिणार्या गाढवांना देण्यासाठी हे उत्तर आहे...
मुद्दा क्रमांक 1
*शृंगेरी वरील मराठ्यांचा हल्ला*
ऐतिहासिक घटनांचा अभ्यास खूप साकल्याने करणे आवश्यक असते. वरवर अभ्यास केला तर वरवरचे निकाल हातात येतात. म्हणून पूर्ण घटना समजून घ्यायची. मी कधीही जे निष्कर्ष मांडतो ते अश्या अभ्यासातून आणि सर्वांगीण आकलनातून येतात मग ते वर वर प्रचलित गोष्टींच्या विरुद्ध जाणारे असेल तरी ते पूर्ण सत्य असते.
हे प्रकरण पूर्ण जाणून घ्यायचे असेल तर मैसूर साम्राज्याचा इतिहास ज्ञात असला पाहिजे. मैसूर साम्राज्य वाडीयार साम्राज्य. राजा दुर्बल होता, त्याने हैदर अली ला आधी सेनापती आणि मग पंतप्रधान पद दिले. त्याने आक्रमकपणे साम्राज्य वाढवायला सुरुवात केली. दोन उद्दिष्ट समुद्रापर्यंत सत्ता वाढवणे. बंदर पण ताब्यात घेणे जेणेकरून भविष्यात अरबी राष्ट्रांशी व्यापार होऊ शकतो. खरी धार्मिक कारणे त्याला आणि पुत्र टिपू सुलतान ला ज्ञात होती. मुलगा टिपू सुद्धा राज्याचा सर्वेसर्वा झाला पण ऑफिशियली वाडियार होते.
त्यामुळे काही तोंडदेखल्या गोष्टी होत होत्या. जसे की वाडियार घराणे नेहमीच शृंगेरी पिठाचा आशीर्वाद बाळगून होते. तो तसाच चालू ठेवण्यात टिपू यशस्वी झाला.
नन्तर टिपू ने मलबार काबीज केले आणि एका दिवसात ५०००० हिंदू कापून काढले, हजारो बलात्कार केले हे सगळे त्याने त्यातील बुतशिकन गाझी जागा झाल्याचे निदर्शक होते. त्याने वाडियार नामधारी राजे करून ठेवले होते. त्याच्या या स्पेसिफिक कृत्याला आचार्यांचा आशीर्वाद नव्हता. त्याने मलबार मोहिमेसाठी आशीर्वाद मागितला, तत्कालीन शंकराचार्यांनी दिला. ही धार्मिक परंपरा आहे आणि जिंकून त्याने तिथे हैदोस केला. पण वरवर पहाता मठाने टिपू सुलतान समर्थन / आशीर्वाद दिला असेच होते.
ब्रिटीश आणि टिपू यांचा संघर्ष वेगळ्या पातळीचा होता. टिपूला मलबार बंदरामध्ये विकसित करून व्यापाराचा विस्तार करणे हे अपेक्षित होते. या मुद्द्यावर टिपू आणि ब्रिटीश खटकले.
पेशवे किंवा मराठा फौज तोवर यात नाक खुपसत नव्हती कारण तांत्रिकदृष्ट्या राज्य वाडियार यांचे होते. ते हिंदू होते. त्यामुळे मराठ्यांना फरक पडत नव्हता.
मलबार ला जे झाले त्यातून खूप गोष्टी मराठ्यांना स्पष्ट झाल्या.
१) वाडियार आता नामधारी राजा आहेत.
२) टिपू कट्टर धर्मांध आहें आणि आता तो तिथे इस्लामी राजवट आणतो.
अर्थात त्याला आता एकतर शरण आणणे , किंवा नष्ट करणे हाच पर्याय होता मराठ्यांनी टिपूला मलबार मधील अत्याचारांच्या बद्दल क्षमा मागावी अन्यथा आम्ही तुझ्यावर हल्ला करू. टिपूने नकार दिला आणि त्यानंतर मराठा फौजा टिपूवर तुटून पडल्या.. मराठ्यांच्या समोर लढण्याचे सामर्थ्य नसलेला टिपू श्रीरंगपट्टण च्या जंगलात जाऊन लपला. ब्रिटीश फौजांनी सुद्धा संधी साधून मराठ्यांशी हातमिळवणी केली. टिपू ला शरण येण्याशिवाय पर्याय नव्हता.
त्याने मराठ्यांना संदेश पाठवला, तुम्ही आणि मी इथल्या मातीतील आहोत तुम्ही ब्रिटिशांना का मदत करत आहात ? मराठ्यांनी सांगितले मलबार मधील अत्याचारांच्या बद्दल क्षमा माग. भविष्यात धर्मांध वागणार नाही असे अभिवचन दे तुला सोडून देऊ. टिपूने नकार दिला...
मराठा आणि ब्रिटीश फौजांना फ्रेंच आणि निजाम सुद्धा मदतीला आले आणि सर्वांनी मिळून टिपूचा पाडाव केला. टिपूला शृंगेरी पिठाच्या शंकराचार्यांचा आशीर्वाद होता हे उघड सत्य होते. याची खुन्नस मराठा फौजांच्या डोक्यात होतीच.
त्यावेळी मराठ्यांच्या फौजांच्या बरोबर पेंढारी मंडळी सुद्धा लढत असत. यांना scavengers म्हणत असत. मुख्य युद्ध संपल्यावर लुटालूट करणाऱ्या
टोळ्या...अशाच टोळ्यांनी शृंगेरीवर हल्ला चढवला. आणि शृंगेरी मठ लुटला. तिथल्या शंकराचार्यांनी संतापून उपोषण सुरु केले.
नाना फडणवीस यांनी त्यांना आम्ही नुकसान भरून देऊ सांगितले आणि खेद व्यक्त केला.. खेद बर का क्षमा नाही..
आदि शंकराचार्यांचा शिष्य, एकारांत चित्तपावन ब्राह्मण आणि श्री विद्या उपासक असलो तरीही मराठा फौजांनी जे केले त्याचे पूर्ण समर्थन आहे. शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांचे हे कर्तव्य होते की जर टिपू त्यांचे ऐकत होता तर त्याला त्याने धर्मांधतेचा त्याग करायला भाग पाडायचे. या उलट त्यांनी त्याला आशीर्वाद दिले त्यामुळे त्यांना शिक्षा मिळायलाच हवी होती आणि ती मिळाली...
धर्म आणि राष्ट्र यांच्याप्रती अव्यभिचारी निष्ठा असणे आवश्यक आहे. शृंगेरी मठाधिपती त्याला विसरले तर त्यांना त्याची शिक्षा मिळणारच.
तळटीप-
प्रभा मिद्दडी नावाच्या स्त्रीने याचा उल्लेख करणारा एक लेख लिहिला. कट कॉपी पेस्ट वाली मुग्धा कर्णिक या लेखाला आपल्या टाईम लाईन वर घेऊन आग ओकू लागली... त्या दोघींनी सुद्धा हा लेख व्यवस्थित वाचावा म्हणून कोणीतरी त्यांच्या पर्यंत पोचवा.
मलबार डायरीज नावाचा एक ग्रंथ आहे तो वाचा.. टिपू सुलतान ने मलबार मध्ये केलेले अत्याचार वाचून रक्त थिजून जाईल... टिपू सुलतान हा स्वतःला दक्षिण भारतातील गाझी आणि खलिफा घोषित होण्याच्या वेडाने झपाटलेला होता. तो अरब राष्ट्रांशी संधान साधून संपूर्ण हिंदुस्तान इस्लामी करण्याचे वेडे स्वप्न बाळगून होता त्यामुळे त्याचा समूळ विनाश आवश्यक होता. आणि तो मराठ्यांनी केला...
यासाठी मराठा सैन्याला लाख वेळा अभिवादन आणि या मार्गात धर्मच्युत होणाऱ्या शंकराचार्यांना झळ बसली ते सुद्धा आवश्यकच .....
याच संदर्भातील माझी आणखी एक पोस्ट
टिपू सुलतान आणि मराठे यांचा संघर्ष यातील कालच्या लेखातील काही राहिलेले मुद्दे ज्यामुळे संभ्रम निर्माण झाला.
टिपू सुलतानचा बाप हैदर अली हा मैसूरचे राजे वाडियार यांच्या सेवेत होता.. कर्तुत्वाच्या बळावर तो सेनापती झाला. त्याने 8000 ब्राह्मण धर्मांतर करण्यास नकार देत होते म्हणून त्यांची कत्तल केली. त्याच्यावर मराठा सैन्याने हल्ला चढवला. तो जीव वाचवण्यासाठी शृंगेरी मठात जाऊन लपला. तत्कालीन मठाच्या अधिपतींनी अर्थात तत्कालीन शंकराचार्यांनी त्याला आश्रय दिला.
त्यावेळी सांगलीच्या पटवर्धन यांच्या अखत्यारीत तो भूभाग येत होता. त्यांनी मठाला वेढा घातला आणि आतील स्वामींना निरोप पाठवला हैदर अलीला आमच्या स्वाधीन करा तो हिंदूंचा शत्रू आहे. स्वामींनी निरोप पाठवला तो मला शरण आला आहे आणि आपली संस्कृती शरण आलेल्या व्यक्तीचे रक्षण करण्यास सांगते.
दोन तीन दिवस वाट पाहून शेवटी मराठा सैन्याने मठाच्या दरवाजावर तोफगोळे डागले. हे बघितल्यावर स्वामींनी हैदरला मागच्या दाराने पळून जायला मदत केली. मठ त्याच वेळी उध्वस्त झाला असता पण शंकरचार्य सर्वोच्च धर्मगुरू आहे म्हणून वाचला.
पुढे टिपूने वाडियार राजांना नामधारी करून सगळी सूत्रे हाती घेतली. त्याने मलबार मोहिमेला जाण्यापूर्वी याच शंकराचार्यांचे आशीर्वाद घेतले होते आणि तिथे जाऊन त्याने हिंदूंचा कत्तलखाना आणि हिंदू स्त्रियांसाठी बलात्कार मोहिमच आरंभली. त्याचे अत्याचार वाचून हात अक्षरशः त्याच्या नरडीचा घोट घ्यायला आतुर होतात इतके क्रूर अत्याचार त्याने केले आहेत.
म्हणून परत एकदा त्याच्याविरुद्ध मोहीम सुरू झाली. यावेळी निजाम , इंग्रज सुद्धा जोडीला होते. टिपुला मारले मराठ्यांनीच , त्याचा मृतदेह घोड्याला बांधून 8-10 किलोमीटर फरफटत नेला....
टिपूच्या मृत्युने इंग्रज प्रबळ झाले , किंवा मराठे दुर्बल झाले असले उफराटे निष्कर्ष कम्युनिस्ट विचारवंत काढतात बाकी कोणीही काढत नाही.
टिपू मनोविकृत होता, पराकोटीचा धर्मांध होता , प्रचंड हिंदूद्वेष्टा होता आणि तो या भूमीला कलंक होता.. त्यामुळे त्या नरराक्षसाला ठेचणे अत्यंत आवश्यक होते. त्याचा धर्म बंधु असणारा निजाम सुद्धा या मोहिमेत सामील झाला कारण असा विकृत राज्यकर्ता जीवंत असणे कोणत्याच समाजाच्या हिताचे नसते.
टिपुच्या काळातील पेशव्यांच्या / मराठ्यांच्या सैन्याचा शृंगेरी मठावरील हल्ला हा जुना राग काढण्याचा scavenger मंडळींचा अर्थात लढाईनंतर लुटालूट करणार्या मंडळींचा प्रताप होता आणि त्या संदर्भात नाना फडणवीस यांनी फक्त खेद व्यक्त केला. ते पुरेसे बोलके आहे.
तत्कालीन मराठ्यांच्या संकल्पना सुस्पष्ट होत्या. हिंदवी स्वराज्य याचा अर्थ हिंदूंनी चालवलेले राज्य.. इथे मुसलमानांनी लायकीनुसार आणि इज्जतीत राहावे. धर्मांधता केली तर ठेचून काढू असा सरळसोट विषय त्या काळी होता. त्या सैन्यात किंवा नंतर सुद्धा मुसलमान मंडळी असली तरी ती लायकीनुसार राहायची. आज जे सेक्युलर नावाखाली डोक्यावर मिरे वाटण्याचे उद्योग होतात ते त्या काळी अशक्य होते.
हा आजच्या दळभद्री आणि चरित्रहीन इतिहासकारांच्या मेंदूला न झेपणारा विषय आहे. त्यामुळे आजचे इतिहासकार म्हणवणारे जे काही बरळतात तो कडक गांजाचा परिणाम असतो. त्याकडे लक्ष देऊ नका.
याचा एक उपसंहार सुद्धा आहे.
पटवर्धन यांच्या फौजांनी शृंगेरीवर हल्ला केल्याने त्यांना तिथल्या शंकराचार्यांनी शाप दिला की तुमचा निर्वंश होईल. तो शाप बाधला असून नंतर पटवर्धंनांच्या कुळात दत्तक पुत्र परंपरा सुरू करावी लागली.
हातभट्टी मारून ब्राह्मण द्वेषाचा इतिहास लिहिणारी मंडळी असे सत्य कधीच सांगत नाहीत.
पटवर्धन यांचा निर्वंश झाला.
सदाशिवराव पेशवे , भाऊ पेशवे, नानासाहेब पेशवे तिघेही शेवटच्या क्षणापर्यंत देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्यच या देशावर राहावे यासाठी लढले आणि मेले आहेत.
पटवर्धन यांचे सगळे दत्तक वंशज तहहयात गादीची सेवा करत राहिले. नानासाहेब पेशवे ब्रम्हावर्तला पेन्शन खात बसून राहू शकले असते. पण ते दत्तक पुत्र असूनही शस्त्र हातात घेऊन तात्या टोपेंच्या सह शेवटच्या क्षणापर्यंत लढले. त्यांची कन्या मैनावतीशी ब्रिटिश किती क्रौर्याने आणि किती कृतघ्नपणाने वागले हे वाचले तर आपल्याला संताप अनावर होतो.
पण ब्रिटीशांनी पेरलेल्या ब्राह्मण द्वेषाला बळी पडलेल्या महाराष्ट्रातील आंधळ्या नागरिकांना हे कधीच समजणार नाही......
सामाजिक पातळीवर दुभंगलेला , जातीद्वेषाने बरबटलेला हा महाराष्ट्र बघून स्वर्गात शिवाजी महाराजांना काय यातना होत असतील याची कल्पना जरी केली तर डोळे पाणावतात.
आपल्यासारख्या कपाळकरंट्यांना चार सुखाचे क्षण मिळावे म्हणून या लक्षावधी मावळ्यांनी आणि महाराजांनी आयुष्याचा होम केला....
आणि आपण काय करतो आहोत ????
ज्यांच्याशी महाराज आयुष्यभर लढले त्या मुसलमानांचे गुणगान करत महाराजांच्या कार्याला मातीमोल करतो आहोत..............
आपल्या महाराजांचा इतिहास चुकीच्या सांगणार्या , त्यांचा अवमान करणार्या लोकांना थोर बनवून डोक्यावर घेऊन नाचतो आहोत....
आपल्यासारखे दलिंदर फक्त आपणच असू शकतो.....
आता मुद्दा क्रमांक दोन - टिपू सुलतान आणि breast tax
टिपू सुलतान ने काय केले ?? breast tax हे प्रकरण काय आहे?? ब्रिटिशांना चांगले म्हणणाऱ्या प्रत्येक समाजसुधारक व्यक्तीचा मी द्वेष का करतो ???
एका देशमुख कुलोत्पन्न कन्येने अक्कल पाजळली आहे. त्याचे स्क्रीन शॉट फिरत आहेत. मी ते परत टाकणार नाही. पण तिने मांडलेले तीन मुद्दे आहेत ते खोडण्यासाठी हा लेख आहे.
१ टिपू सुलतान स्वातंत्र्य सेनानी होता
२ टिपू सुलतान झाशीच्या राणी लक्ष्मी बाई सह इंग्रजांच्या विरोधात लढला.
३ टिपू सुलतान ने स्त्रियांची breast tax मधून सुटका केली.
आपल्या मुलांना किती संभ्रमित केले जाते आहे याचे हे उदाहरण आहे. पण जोडीला सत्य ज्ञात असणे आवश्यक आहे.
पहिले टिपू सुलतान...
याचा बाप हैदर अली हा म्हैसूर च्या वाडियार राजाचा सेनापती होता.. बापाने आणि याने मैसूर राजाला आधी मांडलिक बनवले मग सत्ता गिळली.
पराकोटीचा धर्मांध..
त्याला दक्षिण भारतात इस्लामी साम्राज्य उभे करायचे होते. त्या साठी त्याने अरबस्तानात संपर्क साधला होता. त्यासाठी त्याला बंदराची आवश्यकता होती म्हणून त्याने मलबार वर हल्ला चढवला. १०,००० ब्राम्हण कापून काढले.. त्या पेक्षा दुप्पट स्त्रियांवर बलात्कार केले. त्याचे मलबार मधील अत्याचार मलबार डायरीज म्हणून कुप्रसिद्ध आहेत.
त्याची धर्मांधता बघून निजाम , इंग्रज आणि मराठे एकत्र आले आणि त्याचा विनाश केला.
तो स्वातंत्र्यवीर होता.. ??
बिलकुल नाही कारण तो फक्त ब्रिटिशांशी लढला नाही.. निजाम , मराठे आणि ब्रिटीश अश्या संयुक्त फौजेशी लढला आहे. आणि अन्य दोघांनी ब्रिटिशांना बरोबर घेतले.. मुख्य काटा मराठ्यांनी काढला आहे.
पराकोटीचा धर्मांध, क्रूर , लुटारू होता.. त्याला संपवणे आवश्यक होते.
त्याचा आणि राणी लक्ष्मीबाईचा संबंध जोडणाऱ्या कन्येला सरळ वेड्यांच्या इस्पितळात भरती केले पाहिजे. इतिहासाचा इतका मोठा अपलाप होऊ शकत नाही.
आता बहुचर्चित #Breast_tax
याला समजण्यापूर्वी तुम्हाला दक्षिण भारतातील खास करून तामिळनाडू आणि केरळ मधील सामाजिक परंपरा ज्ञात असणे आवश्यक आहे.
या भूभागात स्त्रिया कमरेवर वस्त्र घालत नाहीत. स्तन झाकणे हे असंस्कृत मानले जाते. कुलीन स्त्रिया घरात कमरेवर अनावस्त्र असत. काम करणाऱ्या स्त्रिया घराबाहेर जाताना साडीच अशी ओढत की स्तन झाकले जात. पण चोळी ही संकल्पना तिथे रूढ नव्हती.
मी १८ व्या शतकाच्या सुरुवातीला मद्रास प्रेसिडेन्सी मधील एक गोष्ट सांगतो. मी एका रशियन दंपतीचे प्रवास वर्णन वाचले होते. त्यावेळी ब्रिटिशांनी मद्रास प्रेसिडेन्सी स्थापन केली होती आणि स्त्रिया अनावृत्त फिरताना पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी स्त्रियांनी चोळी घातलीच पाहिजे. स्तन झाकलेच पाहिजेत असा कायदा केला.
या कायद्याविरुद्ध तिथल्या नाडर समाजाच्या स्त्रियांनी बंड पुकारले... आम्ही कुलीन आहोत आम्हाला स्तन झाकायला सांगणे हा आमचा अपमान आहे...
या सगळ्या घटनाक्रमाचे वर्णन त्या प्रवास वर्णनात मी वाचले होते.
पुढे चोळी वर तडजोड झाली. केरळात तर साडी नेसताना लुंगी प्रमाणे नेसून तिनेच स्तन झाकले जातात.
१८ व्या शतकाच्या सुरुवातीला केरळात ब्रिटिशांनी पाय पूर्ण रोवले होते आणि त्यांना जी वसुली करायची होती त्या साठी त्रावणकोरच्या राजाने पुरुषांना वेगळा आणि स्त्रियांना वेगळा कर लावला. हा कर मालकांनी आपल्या कामगारांच्या कडून कापून घेऊन सरकार जमा करायचा असे.
आता यात वाद कुठे निर्माण झाला ?? ब्रिटीशांची हरामखोरी.. त्यांनी धर्मांतरित ख्रिस्ती स्त्री पुरुषांना या करातून सूट दिली... धर्मांतरित स्त्रियांना अनावस्त्र रहाण्याची सुद्धा मुभा दिली गेली. अन्य स्त्रियांनी मात्र अनावस्त्र राहायचे असेल तर कर भरला पाहिजे असा फतवा काढला..
अर्थ उघड होता.. त्यांना घाऊक धर्मांतर घडवायचे होते...
नंगेली नावाच्या एका तरुण स्त्रीवर जमीनदारांनी करासाठी जबरदस्ती केली. तिने संतप्त होऊन आपले स्तन कापले आणि बलिदान दिले..
मग लोकक्षोभामुळे हा कर रद्द झाला..
ब्रिटीश , त्यांचे पित्ते यांनी संपूर्ण कथा twist केली... त्रावणकोर चा राजा स्तनांवर कर घेत होता... हा पहिला narrative set केला. आणि याला विरोध म्हणून नंगेली ने बलिदान दिले हा पण narrative set केला.
भारतीय लोकांच्या इतके जगात महामूर्ख लोक दुसरे नसल्याने आपल्याला हे सगळे खरे वाटले..
कम्युनिस्ट आणि इतर सर्व भिकारचोट मंडळी स्त्रियांवरील भारतीय अन्याय आणि त्याला आव्हान देणारी नंगेली म्हणून ही ष्टोरी रंगवून रंगवून सांगतात..
आपल्या निर्बुद्ध जनतेला यावर विश्वास बसतो.
हिंदूंचा निर्बुद्ध पणा, स्वधर्म आणि संस्कृती प्रती असणारी अनास्था आणि सेक्युलरपणा हा हिमालयाच्या पेक्षा उंच आणि सागरापेक्षा खोल आहे तो असा...
स्त्रीचे स्तन अनावृत्त असणे हे दक्षिण भारतात कुठेही गैर मानत नाहीत.. तिथल्या देवींचे मूळ विग्रह सुद्धा तसेच आहेत..
आपल्याकडे देवीचे ध्यानाचे जे श्लोक आहेत ते वाचा.. पुष्ट , पयोधर आणि उन्नत स्तन हे स्त्री सौंदर्याचे प्रतिक आहेत. कारण ते पुरुषाला आकर्षित करतात आणि आपल्या पत्नीशी एकनिष्ठ रहाण्यासाठी प्रेरित करतात असे मानले जाते. त्याच प्रमाणे पुष्ट स्तन हे एक उत्तम माता असण्याचे लक्षण आहे असे सुद्धा मानले जाते..
खाली महालक्ष्मीचा ध्यानाचा श्लोक देतो आहे तो वाचा..
या सा पद्मासनस्था विपुलकटीतटी पद्मपत्रायताक्षी
गंभीरवर्ता नाभीस्तनाग्रा नमिता शुभ्रवस्त्रोत्तरिया
लक्ष्मी दिव्यायै गजेंद्रायै मणीगणखचीतार्ये
स्नापित हेमकुंभार्ये ह्रीं सा पद्महस्ता
मम वसतुगृहे सर्व मांगल्ययुक्ता
जिची स्तनाग्रे तिच्या नाभीच्या दिशेने नमित आहेत.. आणि ज्यांच्यावर श्वेत वस्त्रांचे अवगुंठण आहे... या संपूर्ण ध्यानाच्या श्लोकाचे विवेचन नंतर कधी करेन..
त्याच प्रमाणे श्री ललिता सहस्त्रनामात देवीच्या वर्णनात एक भाग असा आहे की
" कामेश्वर प्रेमरत्न मणी प्रतिपण स्तनी "
कामेश्वराचे अर्थात शिवाचे प्रेम रुपी मणी प्राप्त व्हावा म्हणून तिने त्याच्याशी प्रतिपण केला.. आपले स्तन त्याला अर्पण केले आणि त्याचे प्रेम रत्न प्राप्त केले..
'स्तन आणि पुरुषाचे मन' या विषयावर खूप लिहिण्याबोलण्यासारखे आहे. पण आज आपला समाज तितका परिपक्व उरला नाही आणि पूर्वग्रहांचे ओझे आपल्याला असे काही उन्मुक्त पचवू सुद्धा देणार नाही..
काही काही गोष्टींच्या संदर्भातील ब्रिटिशांनी केलेला बुद्धिभेद हा खूप आक्रमक होऊन उध्वस्त केला पाहिजे....
त्यापैकी हा एक महत्वाचा मुद्दा आहे.
- लेखक - श्री भोगले सुजितचंद्र यांच्या पोस्टवरून साभार.
गांधी - “अहं ब्रह्मास्मि”। क्या इसे सही माना जाए?
👉1. गांधी ने ब्रह्मचर्य की प्रतिज्ञा सन् 1906 में 38 वर्ष की आयु में ली — अर्थात 24 वर्ष का दांपत्य जीवन पूरी तरह जीने के बाद (चार संतानों के पिता बनने के बाद)। तो उनके ये प्रयोग कस्तूरबा के निधन के दो वर्ष बाद ही क्यों शुरू हुए?
2. चलिए मान लें कि (‘Collected Works of Mahatma Gandhi’ के अनुसार) गांधी मानते थे कि नोआखली की हिंसा उनके पूर्ण ब्रह्मचारी न होने से जुड़ी थी। अर्थात यदि वे पूर्ण ब्रह्मचारी होते तो जिन्ना के कहने पर मुसलमान हिंसा नहीं करते? (ऐसी दलील सुनकर हंसी नहीं आती?)
इसका अर्थ यह निकलता है कि गांधी बाहरी दुनिया और अपनी आंतरिक इच्छाओं को आपस में जोड़कर देखते थे। यानी “अहं ब्रह्मास्मि”। क्या इसे सही माना जाए?
क्या उन्हें 1946 में जाकर यह समझ आया कि वे अपनी ‘इच्छाओं’ पर नियंत्रण नहीं रख पाए, इसलिए हिंसा होती है? तो उससे पहले मोपला मुसलमानों की हिंसा, स्वामी श्रद्धानंद की हत्या, चौरी-चौरा कांड, जलियांवाला बाग हत्याकांड आदि के समय उनका यह ‘बुद्धि-विवेक’ कहां था?
3. सन् 1907 में ‘इंडियन ओपिनियन’ में गांधी ने लिखा था: “हर भारतीय का कर्तव्य है कि वह विवाह न करे। और यदि वह विवाह करने को विवश हो तो पत्नी के साथ यौन संबंध न रखे।” ऐसी अजीब सलाह देने का उद्देश्य क्या था? अपनी सनक थोपना? या हिंदुओं की जनसंख्या रोकना? क्योंकि मुस्लिम समुदाय तो गांधी की बात मानता नहीं था।
यदि आज कोई दक्षिणपंथी महानुभाव ऐसी सलाह दे, तो क्या प्रतिक्रिया होती? क्या तब भी उसे महात्मा कहकर पूजते?
4. गांधी ने सुचेता कृपलानी (जे.बी. कृपलानी की पत्नी) और प्रभावती (लोकनायक जयप्रकाश नारायण की पत्नी) — जिनके पति नेहरू के प्रतिद्वंद्वी थे — को पहले विवाह से मना किया। क्यों? ताकि वे अविवाहित रहें? बाद में बहुत आग्रह के बाद ब्रह्मचर्य की शर्त पर विवाह की अनुमति दी। इस कारण ये दंपति तेजस्वी संतान से वंचित रहे।
5. लेकिन नेहरू की बहन विजयलक्ष्मी पंडित और बेटी इंदिरा के लिए ऐसी कोई प्रतिज्ञा नहीं। यह भेदभाव क्यों?
6. गांधी_आश्रम के विचित्र नियम: लड़के-लड़कियां साथ में स्नान कर सकते थे (जो आज भी सामान्य नहीं है), लेकिन पति-पत्नी को अलग रहना था। यदि किसी को ‘तीव्र इच्छा’ हो तो ठंडे पानी से स्नान करने की सलाह। परंतु गांधी स्वयं अपनी सचिव प्यारेलाल की बहन और निजी चिकित्सक सुशीला नय्यर के साथ स्नान करते थे। जब इस पर प्रश्न हुआ तो उन्होंने कहा: “जब सुशीला स्नान करती है, मैं आंखें बंद रखता हूं। मुझे नहीं पता वह निर्वस्त्र है या वस्त्रों में, पर आवाज से पता चलता है कि वह साबुन इस्तेमाल कर रही है।”
7. सांप्रदायिक_हिंसा रोकने के बजाय गांधी ने ‘आत्मशुद्धि’ के नाम पर स्त्रियों के साथ नग्न सोकर ब्रह्मचर्य की परीक्षा लेने के प्रयोग किए। इसके लिए 13-14 वर्ष की मनु और आभा जैसी किशोरियों को चुना। आज यदि कोई तथाकथित संत ऐसा करे तो कैसी प्रतिक्रिया होगी?
8. 76 वर्ष की आयु में भी वे मनु और आभा के साथ एक ही बिस्तर पर सोते थे — तीन लोग एक साथ। इसका क्या औचित्य है?
9. आश्रमवासी और कांग्रेस के शीर्ष नेता इन बातों से अवगत थे। सरदार_पटेल ने 25 जनवरी 1947 को गांधी को पत्र लिखकर इन प्रयोगों पर आपत्ति जताई और उन्हें बंद करने का आग्रह किया। 16 फरवरी 1947 को फिर कठोर पत्र लिखा कि इन्हें प्रकाशित करना अनुचित है। बावजूद इसके गांधी अड़े रहे।
10. नेहरू ने अपनी आत्मकथा में लिखा कि गांधी इस विषय में पूर्णतः गलत थे और उन्हें समझ नहीं आता कि वे सेक्स के प्रश्न से इतने ग्रस्त क्यों हैं।
11. गांधी की मृत्यु के बाद मनु की मानसिक स्थिति खराब हो गई। मोरारजी_देसाई ने नेहरू को लिखा कि मनु की समस्या शारीरिक से अधिक मानसिक है और उसने जीने की आशा छोड़ दी है। आभा और अन्य स्त्रियों पर इसका क्या प्रभाव पड़ा होगा?
12. 1970 के दशक में सुशीला नय्यर ने कहा कि आलोचना से बचने के लिए इन कृत्यों को ‘ब्रह्मचर्य के प्रयोग’ कहा गया। शुरुआत में इन्हें ऐसा नहीं कहा जाता था।
ऐसे गांधी को क्या अब भी ‘महात्मा’ कहा जा सकता है?
जयवंत_पंड्या जी की गुजराती पोस्ट का हिंदी अनुवाद पोस्ट साभार इंटरनेट
पहली ट्रेन पाकिस्तान से (15.8.1947)😢
लाखों ऐसी बहने जो सोने चाँदी के बरतनों में खाना खाती थी जिनके कोमल पैर कभी जमीं पर नहीं पड़े थे उन्हें 7 दिनों तक नंगा करके पाकिस्तान में घुमाया गया जहाँ भीड़ एक बार शुरू होती तो एक एक लड़की से 12 से 15 लोग रेप करते और 7 वे दिन सिर्फ़ 3 लड़कियां ज़िंदा बची उन्ही को काट के पकाकर उस भीड़ ने खाया तुम्हारे पूर्वजों को आजादी का ये नजराना मिला था और तुम इसे आजादी कहते हो । किसी घर में कोई मर जाता है तो उस दिन का त्योहार नहीं मनाया जाता जिस दिन लाखों लोग मर गए और लाखों के घर छिन गए उस दिन आप मनाओ आजादी का जश्न ।
अमृतसर में हिन्दुओ और सिखों की लाशों से भरी ट्रैन आती थी लिखा रहता था, "ये आज़ादी का नजराना"
पहली ट्रेन पाकिस्तान से (15.8.1947)😢
अमृतसर का लाल इंटो वाला रेलवे स्टेशन अच्छा खासा शरणार्थियों कैम्प बना हुआ था । पंजाब के पाकिस्तानी हिस्से से भागकर आये हुए हज़ारों हिन्दुओ-सिखों को यहाँ से दूसरे ठिकानों पर भेजा जाता था ! वे धर्मशालाओं में टिकट की खिड़की के पास, प्लेट फार्मों पर भीड़ लगाये अपने खोये हुए मित्रों और रिश्तेदारों को हर आने वाली गाड़ी मै खोजते थे...
15 अगस्त 1947 को तीसरे पहर के बाद स्टेशन मास्टर छैनी सिंह अपनी नीली टोपी और हाथ में सधी हुई लाल झंडी का सारा रौब दिखाते हुए पागलों की तरह रोती-बिलखती भीड़ को चीरकर आगे बढे...थोड़ी ही देर में 10 डाउन, पंजाब मेल के पहुँचने पर जो द्रश्य सामने आने वाला था,उसके लिये वे पूरी तरह तैयार थे....मर्द और औरतें थर्ड क्लास के धूल से भरे पीले रंग के डिब्बों की और झपट पडेंगे और बौखलाए हुए उस भीड़ में किसी ऐसे बच्चे को खोजेंगे, जिसे भागने की जल्दी में पीछे छोड़ आये थे !
चिल्ला चिल्ला कर लोगों के नाम पुकारेंगे और व्यथा और उन्माद से विहल होकर भीड़ में एक दूसरे को ढकेलकर-रौंदकर आगे बढ़ जाने का प्रयास करेंगे ! आँखो में आँसू भरे हुए एक डिब्बे से दूसरे डिब्बे तक भाग भाग कर अपने किसी खोये हुए रिश्तेदार का नाम पुकारेंगे! अपने गाँव के किसी आदमी को खोजेंगे कि शायद कोई समाचार लाया हो ! आवश्यक सामग्री के ढेर पर बैठा कोई माँ बाप से बिछडा हुआ कोई बच्चा रो रह होगा, इस भगदड़ के दौरान पैदा होने वाले किसी बच्चे को उसकी माँ इस भीड़-भाड़ के बीच अपना ढूध पिलाने की कोशिश कर रही होगी....
स्टेशन मास्टर ने प्लेट फार्म एक सिरे पर खड़े होकर लाल झंडी दिखा ट्रेन रुकवाई ....जैसे ही वह फौलादी दैत्याकार गाड़ी रुकी, छैनी सिंह ने एक विचित्र द्रश्य देखा..चार हथियार बंद सिपाही, उदास चेहरे वाले इंजन ड्राइवर के पास अपनी बंदूकें सम्भाले खड़े थे !! जब भाप की सीटी और ब्रेको के रगड़ने की कर्कश आवाज बंद हुई तो स्टेशन मास्टर को लगा की कोई बहुत बड़ी गड़बड़ है...प्लेट फार्म पर खचाखच भरी भीड़ को मानो साँप सुंघ गया हो..उनकी आँखो के सामने जो द्रश्य था उसे देखकर वह सन्नाटे में आ गये थे !
स्टेशन मास्टर छेनी सिंह आठ डिब्बों की लाहौर से आई उस गाड़ी को आँखे फाड़े घूर रहे थे! हर डिब्बे की सारी खिड़कियां खुली हुई थी, लेकिन उनमें से किसी के पास कोई चेहरा झाँकता हुआ दिखाई नहीँ दे रहा था, एक भी दरवाजा नहीँ खुला.. एक भी आदमी नीचे नहीँ उतरा,उस गाड़ी में इंसान नहीँ भूत आये थे..स्टेशन मास्टर ने आगे बढ़कर एक झटके के साथ पहले डिब्बे के द्वार खोला और अंदर गये..एक सेकिंड में उनकी समझ में आ गया कि उस रात न.10 डाउन पंजाब मेल से एक भी शरणार्थी क्यों नही उतरा था..
वह भूतों की नहीँ बल्कि लाशों की गाड़ी थी..उनके सामने डिब्बे के फर्श पर इंसानी कटे-फटे जिस्मों का ढेर लगा हुआ था..किसी का गला कटा हुआ था.किसी की खोपडी चकनाचूर थी ! किसी की आते बाहर निकल आई थी...डिब्बों के आने जाने वाले रास्ते मे कटे हुए हाथ-टांगे और धड़ इधर उधर बिखरे पड़े थे..इंसानों के उस भयानक ढेर के बीच से छैनी सिंह को अचानक किसी की घुटी.घुटी आवाज सुनाई दी !
यह सोचकर की उनमें से शायद कोई जिन्दा बच गया हो उन्होने जोर से आवाज़ लगाई.. "अमृतसर आ गया है यहाँ सब हिंदू और सिख है. पुलिस मौजूद है, डरो नहीँ"..उनके ये शब्द सुनकर कुछ मुरदे हिलने डुलने लगे..इसके बाद छैनी सिंह ने जो द्रश्य देखा वह उनके दिमाग पर एक भयानक स्वप्न की तरह हमेशा के लिये अंकित हो गया ...एक स्त्री ने अपने पास पड़ा हुआ अपने पति का 'कटा सर' उठाया और उसे अपने सीने से दबोच कर चीखें मारकर रोने लगी...
उन्होंने बच्चों को अपनी मरी हुई माओ के सीने से चिपट्कर रोते बिलखते देखा..कोई मर्द लाशों के ढेर में से किसी बच्चे की लाश निकालकर उसे फटी फटी आँखों से देख रहा था..जब प्लेट फार्म पर जमा भीड़ को आभास हुआ कि हुआ क्या है तो उन्माद की लहर दौड़ गयी...
स्टेशन मास्टर का सारा शरीर सुन्न पड़ गया था वह लाशों की कतारो के बीच गुजर रहा था...हर डिब्बे में यही द्रश्य था अंतिम डिब्बे तक पहुँचते पहुँचते उसे मतली होने लगी और जब वह ट्रेन से उतरा तो उसका सर चकरा रहा था उनकी नाक में मौत की बदबू बसी हुई थी और वह सोच रहे थे की रब ने यह सब कुछ होने कैसे दिया ?
जिहादी कौम इतनी निर्दयी हो सकती है कोई सोच भी नहीँ सकता था....उन्होने पीछे मुड़कर एक बार फ़िर ट्रेन पर नज़र डाली...हत्यारों ने अपना परिचय देने के लिये अंतिम डिब्बे पर मोटे मोटे सफेद अक्षरों से लिखा था....."यह गाँधी और नेहरू को हमारी ओर से आज़ादी का नज़राना है " !
हिन्दुओं और सिखों की लाखों लाशों पर बनी प्रधानमंत्री की कुर्सी पर बैठकर नेहरू ने इस देश पर शासन किया
भीष्म साहनी के उपन्यास से एक अंश...
#tuesdaymotivation #food #hinduism #storefront #butterflies #historymatters #wellness #desifoodie #wendasday #viratkohli
#facebookvireal
#superstitious
#science
#PoliticalArrogance
#womensempoverment
#love
गांधी हे पृथ्वीवरील सर्वात यशस्वी ढोंगी होते.” — नीरद सी. चौधरी
“गांधी हे पृथ्वीवरील सर्वात यशस्वी ढोंगी होते.” — नीरद सी. चौधरी
माझ्या शालेय जीवनापासून मी नेहमी ऐकत आलो आहे की महात्मा गांधी बॅरिस्टर होते. साहजिकच, मला वाटले की ते खूप सुशिक्षित आणि अत्यंत ज्ञानी असले पाहिजेत. नंतर मला कळले की गांधींनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकच शैक्षणिक प्रमाणपत्र मिळवले होते — ते म्हणजे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. १८८७ मध्ये, गांधी तिसऱ्या श्रेणीत जेमतेम मॅट्रिक उत्तीर्ण झाले.
त्याकाळी बॅरिस्टर होण्यासाठी कोणतीही औपचारिक परीक्षा उत्तीर्ण होण्याची गरज नव्हती; एखाद्या वयस्कर आणि अनुभवी बॅरिस्टरच्या हाताखाली काही काळ सहाय्यक म्हणून काम करणे बार असोसिएशनचे सदस्यत्व मिळवण्यासाठी पुरेसे होते. पण त्या सहाय्यक पदासाठीसुद्धा गांधींची भारतीय शैक्षणिक पात्रता स्वीकारार्ह मानली गेली नाही. त्यामुळे, गांधींना पुन्हा लंडन विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा द्यावी लागली. पहिल्या प्रयत्नात ते नापास झाले. दुसऱ्या प्रयत्नात ते जेमतेम उत्तीर्ण झाले आणि अशा प्रकारे बॅरिस्टरच्या सहाय्यक म्हणून काम करण्यास पात्र ठरले.
त्या काळात अनेक महान व्यक्तींकडे औपचारिक शिक्षण नव्हते — उदाहरणार्थ, रवींद्रनाथ टागोर — पण त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी सखोल ज्ञान मिळवले होते. गांधींच्या वागणुकीवरून असे दिसते की त्यांच्यात स्व-शिक्षणाचाही अभाव होता.
गांधी म्हणाले, “खऱ्या सत्याग्रहीने नेहमीच आक्रमकाच्या हातून मरण्याची इच्छा बाळगली पाहिजे, पण कोणालाही मारण्याची इच्छा बाळगू नये.”
तरीही अगदी लहान प्राणीसुद्धा जगण्यासाठी लढतो. वास्तविक जगात, गांधींचे हे तत्त्वज्ञान तात्काळ कोसळते.
लस घेणे हे पाप आहे असे गांधी मानत असत. त्यांचा हा विरोध पाश्चात्य वैद्यकशास्त्राला नाकारण्यामुळे होता — ते इंजेक्शन आणि शस्त्रक्रिया यांना हिंसाचार मानत असत.
१९४६ मध्ये, जेव्हा कस्तुरबा गांधींना तीव्र मलेरिया झाला होता, तेव्हा डॉक्टरांनी पेनिसिलिनचे इंजेक्शन सुचवले. ब्रिटिश सरकारने त्यांच्या उपचारासाठी लंडनहून पेनिसिलिन मागवले होते. पण गांधींनी त्याला “हिंसाचार” म्हणत त्यांना इंजेक्शन देण्यास नकार दिला. परिणामी, कस्तुरबांचा मृत्यू झाला.
पण जेव्हा १९२२ मध्ये तुरुंगात असताना गांधींना स्वतःला तीव्र अतिसाराचा त्रास झाला, तेव्हा त्यांनी आनंदाने इंजेक्शन घेतले आणि ते बरे झाले. नंतर, जेव्हा त्यांना अपेंडिसायटिसचा त्रास झाला, तेव्हा त्यांनी शस्त्रक्रियासुद्धा करून घेतली.
सुभाषचंद्र बोस यांनी टिप्पणी केली:“जेव्हा जेव्हा गांधी ब्रिटिश सरकारच्या आदेशानुसार एखादे आंदोलन मागे घेत असत, तेव्हा ते स्वतःची चूक लपवण्यासाठी आणि लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी उपोषण सुरू करत असत.”
बोस म्हणाले की, गांधींची उपोषणे आणि तुरुंगवास हा ब्रिटिश रणनीतीचाच एक भाग होता. डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या मते: “गांधी हे बलवानांचे उपासक आणि दुर्बळांसाठी जुलमी होते.”
दक्षिण आफ्रिकेत असताना, गांधींनी एकदा हिंदू धर्म, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माची तुलना केली. काही मुस्लिमांना याचा राग आला. १० फेब्रुवारी १९०८ रोजी, एका गटाने गांधींवर जोरदार हल्ला केला. त्या दिवसापासून गांधींनी मुस्लिमांवर टीका करणे पूर्णपणे थांबवले — त्यांचे गंभीर गुन्हेसुद्धा त्यांना गुन्हे वाटेनासे झाले.
गांधी साधे जीवन जगत असल्याचा दावा करत असले तरी, ब्रिटिशांनी त्यांना विशेष सुखसोयी पुरवल्या होत्या. १९२२ मध्ये, जेव्हा त्यांना पुण्यात तुरुंगात टाकण्यात आले, तेव्हा त्यांना दोन खोल्या देण्यात आल्या होत्या — एक झोपण्यासाठी, एक चरखा चालवण्यासाठी इत्यादी.
त्यांच्या रोजच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश होता: • २५० ग्रॅम गव्हाची भाकरी, • लोणी • १.२५ किलोग्राम शेळीचे दूध, • चार संत्री, • दोन लिंबू, • ५० ग्रॅम मनुका, • बेकिंग सोडा
आणि तरीही आम्हाला त्यांच्या हालअपेष्टांबद्दल शोक करण्यास सांगितले जाते — जणू काही केवळ चरखा चालवल्यानेच भारताला स्वातंत्र्य मिळाले. म्हणूनच, दबावाखाली, आपल्याला राष्ट्राच्या एका लादलेल्या पित्याला "वाढदिवसाच्या शुभेच्छा" द्याव्या लागतात.
जेव्हा शहीद भगत सिंग यांना फाशी दिली जाणार होती, तेव्हा "अहिंसा परमो धर्म" चे उपदेशक गांधी म्हणाले:
“आम्ही ब्रिटनच्या विनाशाच्या किंमतीवर आमचे स्वातंत्र्य मिळवू इच्छित नाही.”
ते असेही म्हणाले की भगत सिंगांचे उदात्तीकरण राष्ट्राला हानी पोहोचवत आहे, आणि फाशीची अंमलबजावणी लवकर केली पाहिजे जेणेकरून ३० मार्च रोजी कराची येथे होणाऱ्या आगामी काँग्रेस अधिवेशनात कोणताही व्यत्यय येणार नाही. म्हणजे, गांधींच्या मते, एखाद्याला फाशी देणे हे हिंसेचे कृत्य नव्हते.
जेव्हा उधम सिंग यांनी लंडनमध्ये जनरल डायरची हत्या केली, तेव्हा गांधींनी त्यांना वेडा म्हटले. म्हणूनच नीरद सी. चौधरी यांनी लिहिले: “गांधी हे पृथ्वीवरील सर्वात मोठे आणि सर्वात यशस्वी ढोंगी आहेत.”
आणखी एक हुतात्मा, जतीन दास, तुरुंगात उपोषणादरम्यान मरण पावले. त्यावेळी गांधी आग्रा येथे होते. जतीन दास यांच्या पार्थिवावर हार अर्पण करण्यास सांगितले असता, गांधींनी नकार दिला. जतीन दास यांच्या सर्वोच्च त्यागाने त्यांच्या मनात कोणतीही सहानुभूती निर्माण झाली नाही. तरीही गांधी आणि काँग्रेसने दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना पाठिंबा दिला — हे असे युद्ध होते जिथे सैनिकांनी प्रेमाने मिठाईची देवाणघेवाण केली नाही; ती निव्वळ हिंसा होती. अहिंसेचा हा किती आश्चर्यकारक दूत!
१९३९ च्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुभाष बोस आणि गांधींनी निवडलेले उमेदवार डॉ. पट्टाभी सीतारामय्या यांच्यात लढत झाली, तेव्हा गांधींनी जाहीर केले की, जर पट्टाभी हरले तर ते राजकारणातून निवृत्त होतील. बोस प्रचंड मतांनी जिंकले, तथापि गांधींचा 'सन्मान' राखण्यासाठी त्यांनी नंतर राजीनामा दिला. मात्र, गांधी मृत्यूपर्यंत राजकारणात राहिले.
त्याचप्रमाणे, गांधी एकदा म्हणाले होते की पाकिस्तानची निर्मिती केवळ त्यांच्या मृतदेहावरच होईल — तरीही पाकिस्तानची निर्मिती त्यांच्या पूर्ण पाठिंब्याने झाली.
गांधींनी तीन मोठी आंदोलने (सत्याग्रह) सुरू केली. विशेष म्हणजे, त्यांनी तिन्ही आंदोलने मध्येच मागे घेतली. तरीही भारताला सांगितले जाते की चरखा चालवल्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले — ही एक हास्यास्पद कपोलकल्पना आहे.
इतिहासकार आर. सी. मजुमदार यांनी लिहिले: गांधींना भारताच्या स्वातंत्र्याचे नायक म्हणून हार घालणे म्हणजे सत्याची थट्टा करणे आहे. त्यांनी सत्याग्रह आणि चरख्याच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवले, असे म्हणणे हा मूर्खपणाचा कळस आहे. त्यांना स्वातंत्र्याचे नायक म्हणणे हा देशासाठी रक्त सांडणाऱ्यांचा अपमान आहे.
श्री अरविंदांनी म्हटले होते: “भारत केवळ त्याच प्रमाणात स्वतंत्र होईल, ज्या प्रमाणात तो स्वतःला गांधीवादापासून मुक्त करेल.”
भारताच्या स्वातंत्र्याच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी करणारे ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी १९५६ मध्ये कोलकाता येथे भेट दिली आणि ते राज्यपाल पी. बी. चक्रवर्ती यांच्याकडे थांबले. चक्रवर्तींनी त्यांना विचारले:
“तुम्ही इतक्या लवकर भारत का सोडला?” ॲटली यांनी उत्तर दिले: “कारण सुभाष बोस यांच्या लष्करी कारवायांमुळे भारतीय सैन्य आणि नौदलात बंडखोरी वाढली होती. ते आता ब्रिटिशांशी निष्ठावान राहिले नव्हते.”
गांधींच्या अहिंसेचा ब्रिटिशांच्या माघारीत किती वाटा होता, असे चक्रवर्तींनी विचारले असता, ॲटली हसले आणि म्हणाले: “नगण्य.” नेताजींच्या भीतीने भारतातून पळून गेलेल्या लोकांनीच हे मान्य केले. तरीही, ७४ वर्षे आपण गांधीवादी तत्त्वज्ञानावर डोके आपटत आहोत.
*अयन चौधरी*
*स्रोत:*
*१. आंबेडकर विरुद्ध गांधी*
*२. गांधीजींची दुष्कृत्ये*
*३. मी सुभाष बोलतोय*
*४. सुभाष घरी परतले नाहीत*
*५. गांधीजींचे आत्मचरित्र 'माझे सत्याचे प्रयोग'*
*६. हस्तांतर — श्रीकृष्ण घोष*
*७. नीरद सी. चौधरी आणिइतिहासकार आर. सी. मुजुमदार यांचे साहित्य*
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे ही केंद्र सरकार आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या अखत्यारीतील बाब असल्याने राज्य सरकारला हस्तक्षेप क...
-
शिक्षण मंत्रालय 'विकसित भारत बिल्डथॉन २०२५' मुळे नवनिर्मितीच्या पुनर्जागरणाला चालना मिळेल आणि तरुण नवप्रवर्तक आत्मनिर्भर भारताचे च...
-
शाळेचे संगणकिकृत वेळापत्रक बनवून मिळेल SOAR – AI for Educators - Versatile Scientist ...