संपूर्ण शाळेचे वेळापत्रक केवळ 24 तासांमध्ये बनवून मिळेल आणि तेही तुमच्या सर्व अटी व शर्ती सह।
तुम्ही तुमच्या शाळेचे संपूर्ण अलॉटमेंट ज्यामध्ये शिक्षकांची सम्पूर्ण नावे, त्यांना दिलेले वर्ग, विषय, तास आणि वर्गशिक्षक पद अशा प्रकारे तक्ता दिल्यास 24 तासात आम्ही खालील पध्दतीने वेळापत्रक तयार करून देऊ।
एकही तास क्रॉस होणार नाही।
अचूक वेळापत्रक तयार होईल।
प्रत्येक शिक्षकास दोन तासांनंतर एक ऑफ मिळेल।
महत्वाचे विषय पहिल्या 4 ते 5 तासात होतील।
कमी महत्वाचे तास नंतर होतील।
मैदानावर गरजेप्रमाणे दोन किंवा तीनच वर्ग खेळायला येतील।
सेमीचे तास मराठी माध्यमाच्या तासासोबत समांतर टाकता येतात।
याचबरोबर तुमच्या इतर काही सूचना अथवा अटी असतील तर त्या देखील स्वीकारून वेळापत्रक खालील प्रमाणे PDF करून मिळेल।
वेळापत्रकांच्या खालील सर्व प्रती संगणकीय PDF केलेल्या असल्याने त्या सुबक, सुबोध व आकर्षक असणार आहेत।
वरील सर्व काम हे 5 रुपये प्रति तासिका याप्रमाणे करण्यात येईल
नमुना वेळापत्रक पाहण्यासाठी सोबत पाठवले आहेत.
पुढील लिंकला स्पर्श करून वेबसाईटवर देखील तुम्ही पाहू शकता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा