विद्यादान हे अन्नदानापेक्षा मोठे आहे. कारण अन्नाने क्षणिक तृप्ती मिळते, तर विद्येने जीवनभर आनंद मिळतो.
शुक्रवार, ३१ मे, २०१३
गुरुवार, ३० मे, २०१३
बुधवार, २९ मे, २०१३
मंगळवार, २८ मे, २०१३
सोमवार, २७ मे, २०१३
रविवार, २६ मे, २०१३
शनिवार, २५ मे, २०१३
शुक्रवार, २४ मे, २०१३
गुरुवार, २३ मे, २०१३
बुधवार, २२ मे, २०१३
आजचा सुविचार
मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे श्रेष्ठ होय.
आजचा सुविचार
मन विकारी झाले विचार गढूळ होतात, विचार गढूळ झाले की विवेक नष्ट होतो, विवेक नष्ट झाला की आचार नष्ट होतात आणि आचारभ्रष्टांची किंमत जग दुष्टात करते.
सोमवार, २० मे, २०१३
शाळेचे संगणकिकृत वेळापत्रक बनवून मिळेल.
शाळेचे संगणकिकृत वेळापत्रक बनवून मिळेल.
कोणत्याही शाळेचे वेळापत्रक बनवणे हे अत्यंत जिकरीचे, मेहनतीचे आणि कौशल्याचे काम आहे. या कामासाठी कमीतकमी चार माणसे आणि साधारणपणे चार ते पाच दिवसापासून दहा ते पंधरा दिवस लागू शकतात.
आता हेच काम आम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने, कमी वेळेत, कमी खर्चात आपणाला करुन देऊ.
आपल्याला फक्त खालील गोष्टी करायच्या आहेत.
- शिक्षक, वर्ग, विषय आणि तास यांचा तक्ता तयार करणे. ज्यात शिक्षकांच्या नेमणुकीनुसार विषय आणि वर्गांची वाटणी केलेली असेल. त्यांना विषयानुसार तासांचे वाटप करण्यात आलेले असेल.
- या माहितीच्या आधारे आम्ही शिक्षकांचे एक स्वतंत्र, वर्गांचे एक स्वतंत्र वेळापत्रक तयार करुन देऊ.
- या वेळापत्रकाची छपाई ही संगणकीकृत असून शिक्षक व वर्गाच्या संख्येनुसार त्याची लांबी रुदी अवलंबून असेल. कमीत कमीत २० इंच रुदीचे वेळापत्रक बनवले जाते.
- संपूर्ण वेळापत्रक हे इंग्रजीतच असेल.
- हे करण्यासाठी आम्हाला लागतील फक्त दोन दिवस.
- याव्यतिरिक्त आपल्या मोबाईल मध्ये देखील आपल्याला हे वेळापत्रक पाहता येईल. त्यासाठी आपला मोबाईल हा जार, जाड किंवा अँड्रॉईड सपोर्टेड असावा लागेल.
- जर आपल्याला ही सेवा हवी असेल तर ७०२०४०४०९१ या क्रमांकावर संपर्क करा.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे ही केंद्र सरकार आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या अखत्यारीतील बाब असल्याने राज्य सरकारला हस्तक्षेप क...
-
शाळेचे संगणकिकृत वेळापत्रक बनवून मिळेल SOAR – AI for Educators - Versatile Scientist ...
-
भजन नं - १ ओ३म् अनेक बार बोल प्रेम के प्रयोगी ॥ है यही अनादि नाद निर्विकल्प निर्विवाद । भूलते ना पूज्य पाद, वीतराग योगी ॥ ओ३म्........ वेद...