8वी नागरिकशास्त्र

 MCQ प्रश्न सोडवण्यासाठी पाठाचे नाव निवडा. 


8वी नागरिकशास्त्र - 1 ला धडा - संसदीय शासन पद्धतीची ओळख 

8वी नागरिकशास्त्र - 2 रा धडा - भारताची संसद

8वी नागरिकशास्त्र - 3 रा धडा - केंद्रीय कार्यकारी मंडळ

8वी नागरिकशास्त्र - 4 था धडा - भारतातील न्यायव्यवस्था

8वी नागरिकशास्त्र -  5 वा धडा - राज्यशासन

8वी नागरिकशास्त्र -  6 वा धडा - नोकरशाही    

   

 शाळेचे संगणकिकृत वेळापत्रक बनवून मिळेल.

           कोणत्‍याही शाळेचे वेळापत्रक बनवणे हे अत्‍यंत जिकरीचे, मेहनतीचे आणि कौशल्‍याचे काम आहे. या कामासाठी कमीतकमी चार माणसे आणि साधारणपणे चार ते पाच दिवसापासून दहा ते पंधरा दिवस लागू शकतात. 
                आता हेच काम आम्‍ही अत्‍यंत सोप्‍या पद्धतीने, कमी वेळेत, कमी खर्चात आपणाला करुन देऊ.

आपल्‍याला फक्‍त खालील गोष्‍टी करायच्‍या आहेत.
  1. शिक्षक, वर्ग, विषय आणि तास यांचा तक्‍ता तयार करणे. ज्‍यात शिक्षकांच्‍या नेमणुकीनुसार विषय आणि वर्गांची वाटणी केलेली असेल. त्‍यांना विषयानुसार तासांचे वाटप करण्‍यात आलेले असेल. 
  2. या माहितीच्‍या आधारे आम्‍ही शिक्षकांचे एक स्‍वतंत्र, वर्गांचे एक स्‍वतंत्र वेळापत्रक तयार करुन देऊ.
  3. या वेळापत्रकाची छपाई ही संगणकीकृत असून शिक्षक व वर्गाच्‍या संख्‍येनुसार त्‍याची लांबी रुदी अवलंबून असेल. कमीत कमीत २० इंच रुदीचे वेळापत्रक बनवले जाते.
  4. संपूर्ण वेळापत्रक हे इंग्रजीतच असेल.
  5. हे करण्‍यासाठी आम्‍हाला लागतील फक्‍त दोन दिवस.
  6. जर आपल्‍याला ही सेवा हवी असेल तर ७०२०४०४०९१ या क्रमांकावर संपर्क करा.                              
               धन्‍यवाद.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

19 मे

  .