सोमवार, २८ जून, २०२१

Basic Concepts of Maths for Maharashrian Students.


Basic Concepts of Maths For Maharashtrian School Students, here we provide Basic concepts of Geometry and Mathematics.
मी रेवणसिद्ध कट्टे,
सहशिक्षक सु. रा. मुलींची प्रशाला, सेवासदन, सोलापूर
भूमितीतील मूलभूत संबोध विद्यार्थ्यांना समजण्यास सोपे जावे आणि शिक्षकांसाठी ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायला सोपे जावे म्हणून हा छोटासा प्रयत्न केला आहे.

तरी माझी आपल्याला विनंती आहे की अशा प्रकारचे आणखी ही दर्जेदार व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचावेत यासाठी कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी आणि शिक्षकांना शेअर करा. तसेच माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.

 टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा आणि दर्जेदार व्हिडिओ पाहून अभ्यास करत रहा.

 https://t.me/Basic_Concepts_of_Mathematics



 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

19 मे

  .