इयत्ता सहावी, विषय गणित
धडा तेरावा नफा तोटा
सराव संच 31 यावरील जादा उदाहरणे
1. दुकानदाराने एक वस्तू 2950 रुपयांना खरेदी केली व 3220 रुपयांना विकली तर त्याला किती फायदा झाला?
2. सविता बाईंनी 525 रुपयांना दूध खरेदी केले त्या दुधाचे दही करून ते सातशे पन्नास रुपयांना विकले तर त्यांना किती नफा झाला?
3. एका महिला बचत गटाने एकूण 12575 रुपये खर्च करून पापड तयार केले व ते 20 हजार सातशे पन्नास रुपयांना विकले तर त्यांना किती नफा झाला?
4. सुहासने पालकच्या 150 जुड्या 450 रुपयात खरेदी केल्या जातील 20 जुड्या खराब झाल्या उरलेल्या जुड्या त्याने प्रत्येकी पाच रुपयाप्रमाणे विकल्या या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा आणि किती?
5. रमेशने एक क्विंटल बटाटे 2225 रुपयात आणले नंतर त्याने ते बटाटे 23 रुपये प्रति किलोग्रॅम या दराने विकले तर त्याला या व्यवहारात नफा झाला की तोटा आणि किती?
6. कार्तिकीने घाऊक व्यापाऱ्याकडून 30 पंजाबी ड्रेस 12 हजार रुपयात खरेदी केले व ते प्रत्येकी 650 रुपयांप्रमाणे विकले तर तिला या व्यवहारात नफा झाला की तोटा आणि किती?
सरावसंच 31 मधील उदाहरणे
1. दुकानदाराने एक सायकल 3000 रुपयांना खरेदी केली व तीच सायकल तीन हजार चारशे रुपयांना विकली तर त्याला किती नफा झाला?
2. सुनंदा बाईंनी 475 रुपयांना दूध खरेदी केले त्या दुधाचे दही करून ते सातशे रुपयांना विकले तर त्यांना किती नफा झाला?
3. दिवाळीत जिजामाता महिला बचत गटाने चकल्या तयार करण्यासाठी पंधरा हजार रुपयांचा कच्चा माल खरेदी केला तयार झालेल्या चकल्या विकून त्यांना 22 हजार 50 रुपये मिळाले तर बचत गटाला किती नफा झाला?
4. प्रमोदने घाऊक बाजारातून मेथीच्या 100 जुड्या चारशे रुपयांना खरेदी केल्या अचानक आलेल्या पावसामुळे त्याच्या हातगाडीवरील 30 जुड्या भिजून खराब झाल्या उरलेल्या जुड्या त्याने पाच रुपयांना एक याप्रमाणे विकल्या तर त्याला नफा झाला की तोटा आणि किती?
5. शरद ने एक क्विंटल कांदे 2000 खरेदी केले नंतर त्याने 18 रुपयांना एक किलोग्रॅम या दराने सर्व कांदे विकले तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा आणि किती?
6. कांताबाईंनी ठोक व्यापाराकडून 25 साड्या दहा हजार रुपयांना खरेदी केल्या व या सर्व साड्या त्यांनी 460 रुपयांना एक या दराने विकल्या तर या व्यवहारात कांताबाईंना किती नफा होईल?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा