लग्नप्रसंगी घेण्याचे उखाणे
पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे
● माहेरची माया. सासरची छाया
.....ना दिली मी माझी प्रेमाची काया,
● सासरच्या मंदिरात दिवा तेवतो मंद
मुळे जीवनात फुलला सुगंध
● मंगलदिनी, सोन्याच्या क्षणी, हार घाते एकमेकाच्या सौभाग्याने नाव घेते ऐका
सुख येत बाहेरून, समाधान येत आतून च्या प्रेमाचा झरा वाहतो हृदयातून
● नीलवर्ण आकाशात चमकते चांदणी च्या हृदयाची मी रोहिणी
बनारसचा शालू, पैठणची पैठणी नी दिली मला प्रेमाची खडणी,
● भागात घातली बिंदी, नाकात घातली नथ
चा मिळाला मला मेमाचा रथ, ●माहेरची माती, सासरची शेती
ची मिळाली प्रेमाची भक्ती
● संसाररूपी सागरात पती पत्नीची जोडी
चे नाव घेते लाभू दे प्रेमाची गोडी.
+Backspace
Insent
Home
Page Up
सप्तसुरांच्या बसली मोरावर, वीणा घेतली हातात
चा संसार वाजू दे सुरात, ■ रत्नागिरी पिंकतो पिवळा धमक हापूस
च्या संसारात बरसतो प्रेमाचा पाऊस. • सोनचाफा, कवठी चाफा सुगंध पसरला.
च्या संसारात सुखाचा पाऊस पडला.
■ माहेरच्या मायेची घागर सासरच्या प्रेमाने भरली
च्या सहवासात प्रेमाची चाहूल लागली. ■ लीनतेने घुंगरू आईने बांधले विनयाने
व .चा जोड़ा शोभतो विद्वतेने रामकृष्ण विवेकानंद परमार्थाची जोडी, त्यांच्या कृपा प्रसादाने
व यांची तरून जावो होडी,
■ घरच्या कुलदेवते वंदन करते तुला ना दीर्घायुष्य दे हीच करते तुला.
■ (आडनाव) च्या कुटुंबात नांदते शांतता, सुख, समाधान
..... च्या संसारात वाढो प्रेमाची शान.. ■ असावे घरटे अपुले छान हीच माझी कामना
नी पुरवावी हौस हीच माझी प्रार्थना, ■ गहू, तांदूळ डाळी यांनी भरले धान्याचे कोठार
व... ची जोडी सुखी ठेवा हाच खंडोबाला जोहार.
■ तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई सौभाग्य दे मला चे नाव घेते हीच प्रार्थना तुला.
■ हिरवीगार तुळस, दीप लावते तिच्यापाशी .....ची पत्नी म्हणून प्रेम मागते सासूपाशी.
आजेसासरे, आजेसासू छत्र घेतलं सोन्याचं
चा वृक्ष वाढो हेच मागणं सुनेच • रामचंद्रासारखा पुत्र लाभला कौसल्यामातेला,
चे नाव घेते मानून सर्वांच्या आग्रहाला " हिरवा हिरवा शालू त्याला भरजरी पदर
.च्या नावाचे कुंकू त्याला हळदीची झालर ● अंतरपाट सरला, संसाराची नाते जडले
. च्यानावे संसार माहेरचे गोफ विणले, माझे नाव माझे आडनाव
ची झाले सून माझ्या सौभाग्याची खूण: भाळी लाल कुंकवाची चिरी, हाती हिरवा चुडा भरते
..ना दीर्घायुष्य दे हाच आशीर्वाद मागते.
• गणपतीला वाहतात दुर्वा, विठ्ठलाला वाहतात तुळशी चे नाव घेते आजच्या मंगल दिवशी.
• रुखवताच्या टेबलावर रुमाल ठेवला विणून .चे नाव घेते आग्रह करता म्हणून.
• भोजनाच्या वेळी काढली रागोळी, मांडले चांदीचे ताट च्या आई-वडिलांन उडवला लग्नाचा थाट.
• सासुबाईना म्हणेन आई, मामजींना म्हणेन बाबा
....... आणि... यांना आशीर्वाद द्यायला सगळ्यांनी थांबा. • सासू-सासऱ्यांचा मान ठेवीन मी प्रेमाने
......च्या घरी स्वागत करीन अगत्याने.
■ हिरवा चुडा, हिरवा शालू, वर मुंडावळ्यांचा साज ची नववधू झाले आज
वन टू. श्री. माझ्या
रावाचे बोलणे एकदमच फ्री.
विवाहरूपी मंगलकार्याने उलटने कुमारिकेच्या जीवनाचे पान
से नाव घेऊन राखते मी सर्वांचा मान,
● विद्या मिळेते विनयाने, विनय मिळतो नम्रतेने
चे नाव घेते सर्वांच्या आग्रहाने.
हळदी-कुंकू लावणे हाधर्म सौभाग्यवती नारीचा, चे नाव घेऊन तुम्हास आशीर्वाद देते सौभाग्याचा
• सप्तपदीची सात पावल
सह मी चालले, मंगलमणी सौभाग्याचे मंगळसूत्र मी बांधले ●मेहदिव्या रंगाने रंगले दोन्ही हात
रावांना देईन मी पदोपदी साथ ● संसारात सदा राहीन आनंदी
.रावीचे नाव घ्यायची बघत असते संधी. ● प्रेमासाठी करावे जीवनाचे दान
....रावाचे नाव घेते राखून तुमचा मान ■ मंगलकार्याची खूण म्हणजे दारावरचे तोरण
रावांना सुखी करणे हेच माझे धोरण ● प्रयत्नांच्या मंदिराला कष्टाचा पाया
.रावाचे नाव घ्यायचा चान्स घालवीत नाही मी वाया
• हसायचं, खेळायचं सर्व काही करायचं रावाचनाव घ्यायला कशाला लाजायच
● निरपेक्ष जीवन हे शांतीच स्थान
रावांचं नाव घेते ऐका देऊन कान
■ दिव्य असावं काव्य, काव्यात असावी गोडी
..आणि..... ची सुखी राहावी जोड़ी.
■ ओबडधोबड शिल्पाना शिल्पकार देतो आकार ..आणि..... चे स्वप्न झाले साकार
● संसाराच्या गाभाऱ्यात टाकलं पहिलं पाऊल,
ची झाले, माझी लक्ष्मीची चाहूल. सासरच्या अंगणीची पवित्र मी तुळस,
.... माझ्या संसाराचा कळस. • हळद लावते किंचित, कुंकू लावते ठसठशीत,
......माझं सौभाग्य हेच माझं संचित.
• सप्तपदीची पावलं पडली अग्नीच्या साक्षीनं,
.....शी संसार करीन मोठ्यांच्या आशीर्वादानं, सासरच्या फुलांचा हार गुंफला भक्ती,
..... च्या नावानं घातला मी प्रेमाने,
हिरवा लगीन चुडा हातात, गौरीहर मी पूजते
चे नाव घेऊन अखंड सौभाग्यवती मानते. ■ लग्ना अगोदर आई-वडिलांची पाखर मिळाली मायेची
..... च्या संगतीत सावली मिळो सुखाची.
■ सागराच्या लाटांत डुलते नौका .चे नाव घेते सर्वांनी ऐका.
■ चमचम चांदण्यात उगवतो पूर्ण शशी .चे नाव घेते लग्नाच्या दिवशी.
● तांदळाचे माप लवडले, नवगृहात आले
च्या जीवनात सौभाग्यवती झाले.
■ दिव्य असावं काव्य, काव्यात असावी गोडी
..आणि..... ची सुखी राहावी जोड़ी.
■ ओबडधोबड शिल्पाना शिल्पकार देतो आकार ..आणि..... चे स्वप्न झाले साकार
● संसाराच्या गाभाऱ्यात टाकलं पहिलं पाऊल,
ची झाले, माझी लक्ष्मीची चाहूल. सासरच्या अंगणीची पवित्र मी तुळस,
.... माझ्या संसाराचा कळस. • हळद लावते किंचित, कुंकू लावते ठसठशीत,
......माझं सौभाग्य हेच माझं संचित.
• सप्तपदीची पावलं पडली अग्नीच्या साक्षीनं,
.....शी संसार करीन मोठ्यांच्या आशीर्वादानं, सासरच्या फुलांचा हार गुंफला भक्ती,
..... च्या नावानं घातला मी प्रेमाने,
हिरवा लगीन चुडा हातात, गौरीहर मी पूजते
चे नाव घेऊन अखंड सौभाग्यवती मानते. ■ लग्ना अगोदर आई-वडिलांची पाखर मिळाली मायेची
..... च्या संगतीत सावली मिळो सुखाची.
■ सागराच्या लाटांत डुलते नौका .चे नाव घेते सर्वांनी ऐका.
■ चमचम चांदण्यात उगवतो पूर्ण शशी .चे नाव घेते लग्नाच्या दिवशी.
● तांदळाचे माप लवडले, नवगृहात आले
च्या जीवनात सौभाग्यवती झाले.
■ श्री विष्णूच्या मस्तकावर सदैव असतो शेष ..रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश.
■ लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा
..रावांचे नाव घेऊन उखाणा करते पुरा.. ■ पर्जन्याचा वृष्टीने सृष्टी होते हिरवीगार
.रावांच्या नावाने घातला मंगळसूत्राचा हार. ■ आकाशी चमकती तारे, जमिनीवर चमकती हिरे
......हेच माझे अलंकार खरे. ■ पूजेच्या साहित्यात उद्बत्तीचा पुडा
.....रावांच्या नावाने सौभाग्याचा चुडा. सावित्रीने नवस केला, पती मिळावा सत्यवान
.......रावांच्या जिवावर माझा होतो बहुमान मनाला. ■ जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
.....रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.
■ वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल
.....रावांच्या जीवनात टाकले मी पाऊल.
■ धरला त्यांनी हात, वाटली मला भीती, हळूच म्हणाले ..राव अशीच असते प्रीती.
■नववधू आले मी घरी, जीव माझा गेला बावरून .....रावांनी मारली हाक, शिणच गेला निघून.
■ हृदयात दिले स्थान, तेव्हा दिला हातात हात ..रावांच्या जीवनात लाविते प्रीतीची वात.
राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार .रावांनी घातला मला मंगळसूत्राचा हार.
पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा
रावांनी आणला मला मोगऱ्याचा गजरा. • दारी होते टेबल, त्यावर होता फोन
.रावांनी पिक्चर दाखवला हम आपके है कौन ?
■ अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी, आधी होती आई-बाबाची तान्ही, आता आहे. .रावांची राणी.
• गुलाबाचे फूल दिसायला ताजे, .....रावांचे नाव घेते सौभाग्य माझे.
■ डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले
रावांचे नाव घेताना आनंदी मला वाटले. • ओल्याचिंब केसांना टॉवेल द्या पुसायला,
रावांचे नाव घेते शालू द्या नेसायला. ■ डाळिंब ठेवले फोडून संत्र्याची काढली साल
●रावांच्या नावाने कुंकू लावते लाल,
• अंगणात होती मेथी, पाणी घालू किती
रावांच्या हातात सत्यनारायणाची पीथी. ■ शरदाचे संपले अस्तित्व, वसंताची लागली चाहूल
.....रावांच्या संसारात टाकले पाहिले पाऊल.
दीन-दुबळ्यांचे गान्हाणे परमेश्वराने ऐकावे .रावांसारखे
पती मिळाले आणखी काय मागावे, ● चंदेरी सागरात रुपेरी लाटा
...रावांच्या सुखदःखात अर्धा माझा वाटा.
■ नाजूक अनारसे साजुक तुपात तळावे रावासारखे पृती जन्मोजन्मी मिळावे
मंगळसूत्रात राहे सासरची प्रीती
नाव घेऊन समाधान चित्ती.
हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी
..ध्या जीवनात मला आहे गोडी सागराला आली भरती, नदीला आला पूर ..... च्या प्राप्तीसाठी आई-वडिलांना केले दूर. कुबेराच्या भांडारात हिरे माणकांच्या राशी ..चे चरण हीच माझी अयोध्या काशी,
कुरूंदाची सहाण, चंदनाचे खोड ..रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड.. चंद्राचा झाला उदय, सागराला आली भरती ......पंतांच्या हृद्यात... मूर्ती ।। पंढरीच्या यात्रेत विठ्ठलनामाचा गजर ......रावांच्या सेवेला... नेहमीच हजर. एक पाय घरात, एक पाय दारात जडवाचे पदक ..रावांच्या हारात डोंगरकपारी तरू लतावेली,
..ने दिली गुलाबाची मोहक कळी.
सर्वांच्या आग्रहाखातर उखाणा आठवते
......चे नाव घेताना मीच मोहरते. 'नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा ....रावांच्या संसारी आपणा सर्वांच्या शुभेच्या वर्षाऋतूच्या आगमनाने धरती होते हासरी रावांचे नाव घेते मी नवपरिणीता लाजरी.
मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती
.....रावांची होवो सगळीकडे कीर्ती,
"चांदीच्या चमच्याने वाढते मीठ, घाबरू नका ......रावांचा संसार करीन मी नीट.
■ आपले राष्ट्रगीत आहे जनगणमन
....रावांना अर्पण केले तन-मन-धन.
■ आधुनिक स्वयंपाकघरात शोभतो डायनिंग टेबल
..रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल.
■ दिल्ली राजधानी आहे भारताची, मुंबई राजधानी आहे
..महाराष्ट्राची....राव आहेत तर, कमी नाही कशाची, पूर्णा नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी
.रावांसोबत आले मी सासरी.
■ आम के पेड पर बैठे थे बंदर रावजी का घर है स्वर्ग से सुंदर.
■ इंग्रेजी भाषेत पाण्याला म्हणतात वॉटर
रावांचे नाव घेते. ची डॉटर.
■ सायकल चालते वेगाने, नस धावते क्रमाने
.रावांचे नाव घेते, तुमच्या म्हणण्याप्रमाणे
■ हिमालय पर्वतातून नदी वाहते कनिका .रावांचे नाव घेते.... ची बालिका,
• इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून .....रावांचे नाव घेते... ची सून.
• गुलाबाचे फूल मधोमध पिवळे
.....राव दिसताल कृष्णासारखे सावळे,
■ दत्ताच्या फोटोला हार घालते वाकून
..रावांचे नाव घेते तुमचा मान राखून ■ कवीची कविता कवीनेच वाचावी
.रावांच्या प्रेमाची फूले ओंजळीने वेचावी.
ज्योतीला मिळेल ज्योत, आता पडेल प्रकाश .....रावांच्या जीवनात ठेंगणे होईल आकाश..
● गुलाबाचे फूल दिसायला छान
.....रावांचे नाव घेते ठेवून तुमचा मान..
• ज्ञानदानाने करते मी कर्तव्यपूर्ती
.......रावांच्या शब्दांनी मिळते मला स्फूर्ती. चांगली पुस्तके आहेत माणसांचे मित्र
.रावांच्या सहवासात रंगवीते संसाराचे चित्र,
* गुलाबाचा लाजवाब सुगंध .......रावांना केले मी हृदयात बंद.
● इंग्रजी भोषत गवताला म्हणता ग्रास .....रावांचे नाव घ्यायला वाटत नाही त्रास.
• तानाजी-शिवाजींचे मित्र ...रावांनी आणले माझ्यासाठी मंगळसूत्र,
■ गणेशाला आवडती रक्तवर्ण कमळे
..रावांसोबत माहेर विसरून रमले. ■ कवीच्या कवितेत मोरोपंतांची आर्या
रावांचे नाव घेते ची भार्या.
● टिळकांचा केसरी, अत्र्यांचा ललकार ..रावांची विद्वता हाच माझा अलंकार.
मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार ......रावांच्या रूपाने लाभला मनीचा साथीदार
● सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात .....रावांचे नाव घेते सोडा माझी वाट,
● संसाराच्या अंगणात सुखदुःखाचा खेळ अविनाशी
चा उत्कर्ष होवो, हेच मागणे हो देवापाशी.
■ लहानशा भिंती, चित्रे काढू किती सासूबाईच्या पोटी
राव मोती. ■ गाण्याच्या मैफलीत पेटीचा सूर
......रावांची भेट म्हणजे प्रेमाचा पूर.
• द्वारापुढे वृंदावन, त्यात तुळशीचे झाड
..रावांच्या गुणांपुढे दागिन्यांचा काय पाड
• सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली
..ची राणी खेळण्यात गुंतली. ■ गुलाबाचे फूल गणपतीला वाहिले
..... च्या जिवासाठी .... शहर पाहिले.
● जडावाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले
..... च्या नावाकरिता एवढे का अडविले.
● मंदिरात वाहाते फूल आणि पान .रावांचे नाव घेते, ठेऊन सर्वांचा मान.
छन छन बांगड्या, छुम छुम पैंजण ......रावांचे नाव घेते ऐका सारेजण
■ माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने ...राव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे
■ कपाळाचे कुंकू जसा चांदण्याचा ठसा, .......रावांचे नाव घेते सारेजण बसा.
रातराणीचा सुगंध त्यात मंद वारा .......रावांच्या नावाचा भरला हिरवा चुडा.
■ खडीसाखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध ..रावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद.
■ मंदिराचे वैभव, परमेश्वराची मूर्ती
......रावांचे नाव घेऊन करते इच्छापूर्ती.
● कपाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती .....राव माझे पती, सांगा माझे भाग्य किती
• संसाररूपी वेलीचा गगनात गेला झुला
.....रावांचे नाव घेते, आशीर्वाद द्यावा मला. ■ पतीव्रतेचं व्रत घेऊन, नम्रतेने वागते
..रावांचे नाव घेताना आशीर्वाद मागते. • लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती
..रावांसारखे, मिळाले पती, भाग्य मानू किती ?
■ ताजमहाल बांधायला कारगीर होते कुशल
...रावांचे नाव घेते. तुमच्यासाठी स्पेशल. कण्वमुनींच्या आश्रमात शकुंतलेचे मोहेर
..रावांनी केला मला सौभाग्याचा अहेर.
■ शंकराची पूजा करते पार्वती खाली वाकून, .......रावांचे नाव घेते, सर्वांचा
मान राखून.
● स्वातंत्र्याच्या होमकुंडात वीरांनी घेतली उडी .रावांच्या नावाने घातले गळ्यात मंगळसूत्राची जोडी.
सवाच्या नावाने भरला हिरवा चुडा,
त्यांच्यावर करेन मी प्रेमाचा सडा. ● तळहातावर मेहंदी रचली, त्यावर तेलही शिंपडले
रावांचे मन मी केव्हाच जिंकले ●केसात माळते राजे मी केव्हाच जिंकले
राव माफ करतात माझी प्रत्येक मूल ● मी नव्हते सुंदर, तरीही मला निवडले
रावाचे हेच रूप मला फार आवडले आज सारे सुख माझ्या दारी दाटले
रावाचे प्रेम अजूनतरी नाही आटले ● मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हवा
राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा. • सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा.
...रावांमुळेच मला लागला त्याचा लळा.
• इंद्रधनुष्यात असतात सप्तरंग
रावाच्या संसारात मी आहे दंग.
● निळ्या नभात चंद्राचा प्रकाश
सवावर आहे माझा विश्वास
• प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे रावाच्या साथीसाठी माहेर सोडावे लागे.
● प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची रावांच्या साथीने सुरूवात करते सहजीवनची
● चंद्राचा झाला उदय, अन् समुद्राला आली भरती रावाच्या प्रेमाने सर्व दुःख हरती.
● मील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार
रावांचा स्वभाव आहे फारच उदार,
● करवंदाची साल, चंदनाचे खोड ..रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड
● सुखदःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले
......रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले. • वसंतातली डाळ - पन्ह देती थंडावा
...रावांसह मला आपला आशीर्वाद हवा.
• सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुळवंत धरण्यात आले
रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले ● मंगलदेवी, मंगलमाता वंदन करते तुला
.रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला.
● पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला.
पतीव्रतेचे व्रत घेऊन नमेतेने वागते.
रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते. ● गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं
रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं ●मंद मंद गंध घेताना झाले मी धुंद
रावांचे नाव घ्यायचा लागला मला छंद.
● पेरूची फोड दिली पिंजऱ्यातल्या पोपटाला रावाचे नाव घेते चंद-तारे साक्षीला
● कमी बाई कोकिला कुहू कुहू बोले रावानी आणली माझ्यासाठी सोन्याची फुले
• सोन्याच्या ताटात चांदीची वाटी
सात जन्म घेईन मी रावांसाठी * रोज माझ्या अंगणात रांगोळी सजते
रावांच्या डोळ्यात सदैव माझेच प्रतिबिंब दिसते.
• घन निळा सुसाट वारा
राव छेडती माझ्या हृदयाच्या तारा.
● सासरी आहेत माझ्या सासू-सासरे अन् दीर रायांना आवडते रव्याची खीर,
• नयनरम्य बागेत नाचत होता मोर
...रावासारखे पती मिळाले, भाग्य माझे थोर.
नीलवर्ण आकाशात पक्षी उडाले सात
......करण्या जन्मोजन्मी साथ रावांच्या हातात दिला मी हात
पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उगवला बरवा
राव बसले पूजेला, मी निवडते दुर्वा,
● निळ्या निळ्या आकाशात उगवला शशी
.रावांचे नाव घेते च्या दिवशी..
* झुळूझुळू वाहे चंद्रभागा, मंद वाले होड़ी, परमेश्वरा सुखी ठेव
अन् .रावाची जोडी.
• असा असावा सुखी संसार, जिथे दुदैवाला घ्यावी लागेल माधार
राव आहेत माझ्या जीवनाचा आधार ● चांदीच्या निरंजनात लावते फुलवात
रावाच्या सोबत करते सुखी जीवनाला फुलात फूल जाईचे प्रेम प्रेम आईचे
राव आहेत माझ्या प्रीतीचे
● महादेवाच्या पिंडीवर सव्याची फोड
रावांचे बोलणे साखरेहून गोड ● चांदीच्या सुपात फणसाचे गरे
..राव दिसतात बरे, पण वागतील तेव्हा खरे
● राजहंस पक्षी खातो मोत्याचा चारा रावांच्या संसारात नाही दुःखाचा वारा
• अंगठीत चमकतो हिरा, आकाशात चमकतो तारा
.रावांसारखे पती मिळाले हाच भाग्योदय खरा
■ गर्व नसावा श्रीमंतीचा अभिमान नसावा स्वरूपाचा
..रावांचे नाव घेते, संसार करते सुखाचा,
■ घराला असावे अंगण, अंगणात डोलावी तुळस
.रावांच्या संसारावर चढवीन कळस.
• लग्नानंतर प्रत्येक स्त्री होते जबाबदार
राव माझे दिसतात फारच रुबाबदार
• जिथे घराची स्वच्छता, तिथे घराची शोभा
......रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा..
■ रोज माझ्या अंगणात रांगोळी सजते
.रावांच्या डोळ्यात सदैव माझेच प्रतिबिंब दिसते. • सोन्याचे पंचपाळ, त्याला नासाचा वेढा
..रावांचा आणि माझा सात जन्माचा जोडा. ■ नवीन निघाल्या कादंबऱ्या, वाचून घ्यावा बोध ......रावांच्या जीवनात लागला सुखाचा शोध.
■ नभी उमटले सप्तरंगाचे इंद्रधनुष्य ..रावांचे नाव घेते मिळो दीर्घायुष्य.
रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास
..रावांचे नाव घेते आज दिवस आहे खास, • सूर तेच छेडीता शब्द उमटले नवे
रोवाचे नाव घेते अखंड सौभाग्य मला हवे. ■सोन्याचे मणी रेशमात गुंफले
राव वाचनात गुंतले
● थंडगार पाण्याला वाळ्याचा सुवास ..रावांचे नाव घेले जोडी आमची खास. शुभदिनी, शुभकाळी आली आमची वरात
.रावांचे नाव घेते च्या घरात.
■ शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने
रावांचे नाव घेते प्रेमभाव भक्तीने ● संसाररूपी सागरात उसळल्या लाटा
...रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा, ● पानोपानी फूल फुलावे, रंग गहीरे असावे
●रावांच्या सहवासात सुख माझे हसावे.. चंद्रची जशी चंद्रीका, वसिष्ठाची जशी अरुंधती, तशीच मी होईन
.रावांची आवडती..
■ देवाजवळ करते मी दत्ताची आरती
राव आहेत माझ्या जीवनाचे सारथी
• प्राजक्ताच्या पायथ्याशी शुभ्र फुलांच्या राशी रावाचे नाव घेताना मनात दाटली खुशी
• आषाढात दाटले धन, मोर नाचतो होऊन विभोर ..रावाचे नाव घेते सर्वासमोर,
● कृष्णप्राप्तीसाठी रूक्मिणीने लिहिले पत्र
रावासाठी घातले भी मंगळसूत्र
● सत्यम शिवम सुंदरम् साहित्याची आस रावाना घातला मी लाडवाचा घास.
● एका वाफ्यातली तुळस दुसऱ्या बापयात रुजवली
ची सारी माणसे मी आपली मानली
● पेटी बाजे, बीणा बाजे, सतार बाजे छान
..रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान..
● कृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य
आणि माझ्या संसारात होईल सर्वांचे आदरातीथ्य
● शिवाजीला जन्म देणारी जिजामाता
.......रावांचे नाव घेते आपल्याकरिता, ■ जीवनात ही घडी अशीच राहू दे
.रावांची प्रीत सदैव अशीव
माहेरचे निरंजन, सासरची वात
फुलु
दे.
....रावांचे नाव घेऊन करते संसाराची सुरूवात.
■ सासरच्या कौतुकात राहिले नाही काळाचे भान .रावांचे नाव घेते सर्वांचा राखून मान,
कुलदेवतेला स्मरून वंदन करते देवाला ....रावांचे सौभाग्य अखंड दे मला.
● कपाळाला कुंकू, गळ्यात मोत्याचा हार ....रावांचे नाव घेताना आनंद होतो फार.
संसारात स्त्रीने नेहमी रहावे दक्ष ....रावांचे नाव घेते इकडे द्या लक्ष.
निसर्गरम्य पर्वतावर घनदाट वृक्षांच्या रांगा
से नाव घ्यायला मला केव्हाही सांगा
● यमुनेच्या काठी राधाकृष्णांचा खेळ चे नाव घेते आहे वेळ.
● शिकार करता करता हरी सापडले जाळ्यात चे नाव घेते सुवासिनींच्या मेळाव्यात.
● आकाशात चमकतो तारा, अंगठील चमकतो हिरा,
शी विवाह झाला हाच भाग्योदय खरा मनाच्या गाभान्यात श्रीस्वामी समर्थांची मूर्ती,
शी विवाह होण्याची झाली इच्छापूर्ती. माहेरी घेतले भी संस्काराचे शिक्षण
चे नाव घेऊन करते मी औक्षण, ● ह्यावर हंडे सात, त्यावर ठेवली परात
चे नाव घेत ...च्या घरात.
● नक्षीदार चंदनी देव्हाऱ्यात चांदीची गणेशाची मूर्ती च्या नावाने घराण्याची वाढवीन कीर्ती
● कोजागिरीच्या रात्री उमाशंकर खेळती सारीपाट ..चे नाव घेतले आता सौडा माझी वाट
● तहानलेल्याला द्यावे पाणी. भुकेलल्याला द्यावे अन्न
च्या सेवेने ईधराजा करीन प्रसन्न, यमुनेच्या काठी कृष्ण बाजवी पावा
नाव घेते. सर्वांनी लक्षपूर्वक ऐका
●नम्रता, लीनता हीच खरी स्त्रीची चारूता
चे नाव घेते. आपल्या सर्वांकरता
● मेघवर्ण आकाशात लकाकते चपला
व...ला आशीर्वाद या आपला.
● आकाशात प्रांगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहूल च्या जोडीने संसारात टाकले पाऊल.
● नदी आहे पर्वतदुहिला चे नाव घेते आपणाकरिता.
• संस्कृतमध्ये नदीला म्हणतात सरिता ..चे नाव घेते आपल्या आग्रहाकरिता,
●धनाचे दैवत लक्ष्मी, तर विद्येचे सरस्वती
..ची आहे माझ्यावर प्रीती. STADA
● आधी पाहिले सूममुख, मग आली वरात .चे नाव घेते सासरच्या घरात...
■ हृदयाची श्रीमंती स्वभावात आणते दानशूरता
ची मी आहे कांता.
● भोळ्या शंकराला बिल्कपत्रांची आवड
ची पती म्हणून केली मी निवड. • संगीताला लागते तबलापेटीची साथ
...... आहेत माझे प्राणनाथ • संगीताला वाद्यवृंद चढवितो साज
.चे नाव घेते, सत्यानारायण आहे आज.
● चंद्राच्या आकर्षणाने समुद्राला येते भरती, माझ्या हृदयी विरातजे... ची मूर्ती.
●. वसंताच्या आगमनाने सृष्टी होते पुलकित .चे नाव घेताना मन होते आनंदित,
स्वाभिमान सांडू नये, क्रू सये गर्द
च्या चरणी आहे माझा स्वर्ग, ● मंडपाच्या प्रवेशद्वारी उभे केले कर्दळीचे स्तंभ
च्या जोडीने संसाराला होतो प्रारंभ ● चंदाला रोहिणी भेटे आकाशी
चे नाव घेते लग्नाच्या दिवशी, ● संत सांगती सर्वांभूती परमेश्वर
तर माझे प्रत्यक्ष ईवर,
● विवाहाला अग्निनारायणाची असते साक्ष
च्या संसारात राहीन मी दक्ष, • मानस सरोवरात विहार करते राजहंसाची जोडी
च्या नावात आहे साखरेची गोडी. ● उखाणा घे. उखाणा घे करू नका गलबला, पूर्वपुण्याईने
..रांचा सारखे पती लाभले मला.
● तोरणा किल्ल्यावर शिवाजीने बांधले स्वराज्याचे तोरण
चे नाव घेण्यास आपल्या आग्रहाचे कारण,
● चंद्रमा हसतो निरभ्र अंबरी
...चे नाव घेते मंडपाच्या दारी,
• गगनी प्रकाशतात शशिमित्र
च्या दर्शनासाठी उत्सुक माझे नेत्र
• सत्यनारायण पूजीला सहस्त्र तुलसीपत्राने नाव घेते पूजेच्या निमित्ताने
• दया, क्षमा, शांती येथे असतो लक्ष्मीचा पास ना देते जिलबीचा घास
• मन असावे स्वच्छ, प्रेमळ आणि पवित्र रावांच्या जीवनात राहोवा आनंद सर्वत्र
● मोठ्यांचा ठेवावा मान-सन्मान सवाच्या पाठीमागे परेश्वर उभा
• जाई-जुईच्या वेलीखाली हरीण घेत विसावा रावांचे नाव घेते तुमचा आशीर्वाद असावा
• जास्वंदीचे लाल फूल गणपतीला वाहिले
च्या प्रेमासाठी मी ..... गाव पाहिले • यमुनेच्या काठी श्रीकृष्ण वाजविता बासरी
च्या सहवासात मी सुखी आहे सासरी • मंगलमूर्तीला वाहते मी दुर्वाची जुड़ी
च्यात व माझ्यात राहू दे अखंड प्रेमाची गोडी.
● संसाररूपी सागराला येऊ देत सुविचारांच्या लाटा च्या पुण्याईत माझा अर्धा वाटा.
• इंग्रजीमध्ये मार्गदर्शकाला म्हणतात गाईड
.चे नाव घेते, द्या मला साईड,
• स्वामींच्या दरबारात नामस्करणाचा गुजर
चे नाव घ्यायला मी केव्हाही आहे हजर.
● विज्ञान युगात माणूस करतोय निसर्गावर मात ची अर्धांगिनी म्हणून मी दिला हातात हात,
● चैत्र, वैशाखात मोगरा फुलतो छान
.चे नाव घेऊन राखते तुमचा मान
• दूरदूरच्या बातम्या आकाशवाणी देते
...चे नाव ...... येते.
घास देण्यासाठी हातात घेतले पुरी श्रीखंड
ना लाभो आयुष्य उदंड ● ऐर्य अलकार सर्वकाही फुकाचे
माझे लाखमोलाचे
● शाहू राजे बांधतात कोल्हापुरी फेटा रावांच्या संसारात माझा आहे अर्धा वाटा
• सोनाराचे मंगळसूत्र घडविले सोन्याच्या साखळीवर
रावाचे नाव माझ्या हृदयाच्या पाकळीवर ■क्रांतिवीर होऊन गेले लोकमान्य ठिळक
च्या नावाने कुकू लावते ठळक, ■ सासरची माणस जणू दुधावरची साय
ना जन्म देणारी, धन्य त्यांची माय, ■ माहेरच्या मायेचा पारिजातक फुलला
च्या संसाराचा वसत बहरला
● अडचणीच्या वेळेस कामास येते साठवण, राव इथे नसले की येते त्यांची आठवण.
पोथी-पुराणे वाचून बोध होतो मनाला रावाचे नाव घेते. वटसावित्री सणाला
■ श्रीस्वामी समर्थांच्या मंदिराला सोन्याचा कळस
चे नाव घ्यायला मला नाही आळस.
● राम बसले राज्यावर, सीता बसली अंकावर
चे तेज च्या कुकवावर,
● उगवला भानू मावळल्या कलिका चे नाव घेते ची बालिका,
■ श्रीरामाच्या गळ्यात नवरत्नांचा हार
....च्या जीवनात ...चा भार.
■ संसाराच्या वेलीवर उमलावी निरागस प्रेमाची कळी
....... चे नाव घेते ....च्या वेळी.
■ विचार करता करता प्रश्नांची सुटली श्रृंखला ..नी घातली मला सौभाग्याची मेखला.
• साजूक तुपात नाजूक चमचा ..चे नाव घेते आशीर्वाद असू दे तुमचा,
• रत्नागिरीचा प्रसिद्ध हापूस तर नागपूरची प्रसिद्ध संत्री
च्या घरात मी आहे मुख्यमंत्री/गृहमंत्री. ■ गाण्याचा शेवट होतो भैरवीने गोड
..... च्या संसाराला... ची जोड...
■ साताऱ्याचे पेढे, नाशिकचा चिवडा ......ची निवड हाच माझा निवाडा.
■ सौभाग्याचं लेणे काळी पोत
.....च्या जीवनात उजळीन जीवनज्योत. ■ पिवळी साडी, हिरवा चुडा, हळद कुंकू हाच सौभाग्याचा
......चे नाव घेते, सगळ्यांच्या आग्रहाप्रीत्यर्थ
■ वरमाला घातली गळ्यात, माहेरच्यांचा निरोप घेतला
..च्या प्रेमाने मनाचा ठाव घेतला.
अर्थ
■ आप्त, सख्यांच्या साक्षीने टाकली सात पावले ..च्या हाताने सौभाग्य टिळा लावुनि सुखात मी नाहले.
• बागडती फुलपाखरे, रंगीबेरंगी त्यांचे रंग
....चा व माझा संसार व्हावा अभंग.
माहेरी कुन्या होते लाडकी आई-वडिलांची, बहिण लाडक्या भावांची ....च्या नावाने झाली, प्रेमळ सून सासू-सांसऱ्यांची
• केशरी सुपारी, कात, चुना, रंगला गोविंद विडा बरोबर शोभतो माझा जोडा.
• भरलेलं माप पायानं लवंडलं दारात ....या लक्ष्मीचं पाऊल पडलं घरात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा