रविवार, ५ डिसेंबर, २०२१

24 तासात वेळापत्रक बनवा.

 🙏
🌺 संपूर्ण शाळेचे वेळापत्रक केवळ 24 तासांमध्ये बनवून मिळेल आणि तेही तुमच्या सर्व अटी व शर्ती सह।
🌺 तुम्ही तुमच्या शाळेचे संपूर्ण अलॉटमेंट म्हणजे विषय वाटणी तक्ता किंवा कार्यभार यादी आणि वर्गशिक्षक पद अशा प्रकारे माहिती दिल्यास 24 तासात आम्ही खालील पध्दतीने वेळापत्रक तयार करून देऊ।
👉 एकही तास क्रॉस होणार नाही।
👉 अचूक वेळापत्रक तयार होईल।
👉 प्रत्येक शिक्षकास दोन तासांनंतर एक ऑफ मिळेल।
👉महत्वाचे विषय पहिल्या 4 ते 5 तासात होतील।
👉 कमी महत्वाचे तास नंतर होतील।
👉 मैदानावर गरजेप्रमाणे दोन किंवा तीनच वर्ग खेळायला येतील।
👉 सेमीचे तास मराठी माध्यमाच्या तासासोबत समांतर टाकता येतात।
👉 याचबरोबर तुमच्या इतर काही सूचना अथवा अटी असतील तर त्या देखील स्वीकारून वेळापत्रक खालील प्रमाणे PDF करून मिळेल।
💎वेळापत्रकांच्या खालील सर्व प्रती संगणकीय PDF केलेल्या असल्याने त्या सुबक, सुबोध व आकर्षक असणार आहेत।💎
🏵वरील सर्व काम हे 100 रुपये प्रति शिक्षक याप्रमाणे करण्यात येईल🏵
नमुना वेळापत्रक पाहण्यासाठी पुढील लिंकला स्पर्श करून वेबसाईटवर पाहू शकता.
https://school-timetable.business.site/
https://www.facebook.com/schooltimetablemaker
🌺संपर्कासाठी 🌺
👤 श्री रेवणसिद्ध कट्टे सर
📱7020404091📱
Revansiddha Katte Sir

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

19 मे

  .